जलद “पायोनियर चषक” बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूरात
जलद “पायोनियर चषक” बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूरात कोल्हापूर (प्रतिनिधी ) :- कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व चेस असोसिएशन कोल्हापूरच्या सहकार्याने ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम) ने पाच व सहा ऑगस्ट रोजी कै. मंगेशराव (गणेश) कुलकर्णी स्मृतिप्रित्यर्थ भव्य खुल्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहे.पायोनियर एनर्जी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर ने या स्पर्धा प्रायोजित केल्या आहेत. ब्राह्मण सभा करवीर(मंगलधाम) च्या सभागृहात या …