शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली
शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते एक लाख एक हजार रुपयांचे बक्षीस; वेदांत गोविंदाने फोडली दहीहंडी कोल्हापूर : शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विकासाच्या भगव्या दहीहंडीचा उत्साहात सोहळा पार पडला. शिरोळ येथील जय महाराष्ट्र तरुण मंडळाने दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले. मंडळाला आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते एक लाख एक हजार रुपयांचे …
















