तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न कोल्हापूर (प्रतिनिधी):-पहेलगाम येथे पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या दोनच दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली. भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी तिरंगा पदयात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज शनिवार दिनांक 17 मे रोजी सकाळी आठ वाजता भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून कोल्हापुरात …