संशोधन आधारित अभ्यासातून दर्शविले बदाम सेवनाचे आरोग्यदायी फायदे पुणे-न्यूट्रिशन आणि डायटेटिक्सच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने, सिंबायोसिस स्कूल ऑफ क्युलिनरी आर्ट्स आणि न्यूट्रिशनल सायन्सेस आणि अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाने बदाम सेवनाच्या फायद्यांवर आधारित एक शैक्षणिक सत्र आयोजित केले. न्यूट्रिशन आणि वेलनेस कन्सल्टंट शीला कृष्णस्वामी यांनी हे सत्र घेतले, ज्यामध्ये त्यांनी अलिकडच्या तीन संशोधन अभ्यासांवर प्रकाश टाकला. या सत्रामध्ये सिंबायोसिस स्कूल …