एआयची भीती नको, नवी कौशल्ये शिका -‘ निधीशदास थावरत कोल्हापूर (प्रतिनिधी):-ए. आय. मुळे (कृत्रिम बुद्धीमत्ता) भविष्यात नोकऱ्या जातील अशी भीती बाळगू नका. उलट मोठ्या संधीही निर्माण होतील. त्यामुळे नवी कौशल्ये, तंत्रज्ञान आत्मसात करा, संशोधनावर भर द्या. हॅकेथॉन सारख्या स्पर्धेतून नवकल्पनांना चालना मिळून स्टार्टअप व नव्या कंपन्यांची निर्मिती होईल असा विश्वास हैदराबाद येथील ‘फारमिस्टा’ चे को – फाउंडर अँड चीफ टेक्नॉलॉजी …