राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा द्वितीय क्रमांक कोल्हापूर,(प्रतिनिधी):- अखिल भारतीय विद्यापीठ महासंघ नवी दिल्ली मार्फत आयोजित महर्षी मार्कंडेश्वर विद्यापीठ मुल्लाना, जिल्हा अंबाला, हरियाणा येथे झालेल्या सातव्या राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचा 16 जणांचा संघ सहभागी झाला होता. या संघाने राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा या दोन विषयावर दोन कव्वाली सादर केल्या. या संघास …