Home स्पोर्ट्स उत्तूर मधील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आदित्य सावळकर अजिंक्य;ऋषिकेश कबनूरकर उपविजेता तर तावरे अथर्व तृतीय स्थानी

उत्तूर मधील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आदित्य सावळकर अजिंक्य;ऋषिकेश कबनूरकर उपविजेता तर तावरे अथर्व तृतीय स्थानी

14 second read
0
0
97

no images were found

उत्तूर मधील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आदित्य सावळकर अजिंक्य;ऋषिकेश कबनूरकर उपविजेता तर तावरे अथर्व तृतीय स्थानी

 कोल्हापूर (प्रतिनिधी) :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अवधूत कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ इंदिरानगर,उत्तूर ता. आजरा यांनी गणेशोत्सवानिमित्त  आयोजित केलेल्या भव्य बुद्धिबळ स्पर्धा खेळीमेळीत संपन्न झाल्या.या स्पर्धेत कोल्हापूर,इचलकरंजी, गडहिंग्लज व स्थानिक आजरा, उत्तुर येथील नामवंत ११७ बुद्धिबळ पटूनी  या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे

विजेता.आदित्य सावळकर,उपविजेता ऋषिकेश

कबनूरकर,तिसरा क्रमांक 

तावरे अथर्व या सर्व खेळाडूंना रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देवून गौरविले.

४.प्रेम निचल ५. श्रेयस पाटील

६. स्वरूप साळवे

७. श्रेयस गाताडे 

८. प्रथमेश माळी 

९.आरुष पाटील 

१०.अरिन कुलकर्णी 

इतर उत्तेजनार्थ बक्षीसे खालील  प्रमाणे.

सर्वोत्तम ज्येष्ठ खेळाडू

शशिकांत कबनूरकर

सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू

निधी पोटे व प्रगती भानवासे

सर्वोत्तम उत्तूर खेळाडू

सुजीत जाधव व ऋषिकेश देवरु 

सर्वोत्कृष्ट उत्तूर महिला खेळाडू – राजलक्ष्मी रेडेकर.

सर्वोत्तम दिव्यांग खेळाडू 

 अथर्व कुंभार

सर्वोत्कृष्ट ८ वर्षाखालील

शौर्य पाटणे,अनुप कानडे .

सर्वोत्कृष्ट १० वर्षाखालील-  

अद्विक कांबळे,श्रेयस संपत पाटील

,सर्वोत्कृष्ट १२ वर्षाखालील 

आर्यन पाटील 

 श्रीयांश हरडे ,

सर्वोत्कृष्ट १४ वर्षाखालील

यश हेगडे,

 रत्नदीप हजारे,

वरिल सर्व खेळाडूंना रोख पारितोषिक + पदक  प्रमुख पाहुणे यांच्या तर्फे देवून गौरविले.

सर्वोत्कृष्ट बुद्धिबळ अकादमी सावंत सर बुद्धिबळ अकादमी.करंडक.

एकूण ११७ खेळाडूंपैकी २५ खेळाडूंना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, बक्षीसरूपी रक्कम व मेडल देण्यात आले.दिगंबर कुंभार, ऋषिकेश कुंभोजकर

गंगाधर हराळे,मारुतीराव घोरपडे,गणपती सांगले,संजय बरडे,उत्तम बरडे,युवराज कातवरे,विलास कातवरे यांच्या हस्ते  बक्षीस समारंभ पार पडला.वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ, आरती मोदी, करण दबडे, शंकर सावंत सर,महेंद्र कामत,शशिकांत चव्हाण,यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली,सुनील पोवार,प्रथमेश बरडे,विशाल जाधव,सौरभ हारळे,देवदत्त काळगे प्रविण यमगेकर, विशाल बरडे व इतर सहकारी मंडळींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हातभार लावला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…