Oplus_131072
no images were found
स्टार लोकलमार्ट तर्फे दसमिनिटचे संपादन
कोल्हापूर, : संजय घोडावत ग्रुप (एसजीजी) चा रिटेल व्यवसाय असलेल्या स्टार लोकलमार्ट ने विशेष गेटेड कम्युनिटीजमध्ये उपस्थिती असलेल्या बंगळुरूस्थित दसमिनिट या रिटेल साखळीचे संपादन केले आहे.या धोरणात्मक संपादनामुळे स्टार लोकलमार्टचे नेटवर्क आता 170 स्टोअर्सपर्यंत झाले असून सर्वांत मोठी रिजनल रिटेल कंपनी बनली आहे.