टाटा पॉवरने राज्यभरात हरित ऊर्जा परिवर्तनाची गती वाढवली महाराष्ट्र: सार्वजनिक पायाभूत सोयीसुविधांना सौर ऊर्जा सक्षम बनवण्याच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या उपक्रमाच्या समर्थनार्थ, टाटा पॉवरने राज्यभरात २३० पेक्षा जास्त सार्वजनिक संस्थांना यशस्वीपणे सौर ऊर्जा सक्षम बनवले आहे. हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलून टाटा पॉवरने एकूण जवळपास १०७ मेगावॅट शुद्ध ऊर्जा क्षमतेचे योगदान दिले आहे. सौर ऊर्जा सक्षम संस्थांमध्ये प्रमुख जिल्ह्यांमधील १०० …