टॅली सोल्यूशन्सकडून टॅलीप्राइम ६.० लाँच, कनेक्टेड बँकिंगसह एसएमईंसाठी आर्थिक कार्यसंचालनांमध्ये क्रांती कोल्हापूर: टॅली सोल्यूशन्स प्रा. लि. या भारतातील आघाडीच्या व्यवसाय ऑटोमेशन सॉफ्टवेअर प्रदाता कंपनीने त्यांचे नवीन रीलीज टॅलीप्राइम ६.० लाँच केले आहे, जे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेज (एसएमई)करिता आर्थिक कार्यसंचालने सोपी करण्यासाठी, तसेच कनेक्टेड बँकिंग अनुभवाच्या माध्यमातून विनासायास करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या प्रगत अपग्रेडने व्यवसाय व अकाऊंटण्ट्ससाठी बँक …