Home उद्योग फिनिक्स मार्केटसिटी विमाननगरमध्ये पुण्यातील सर्वात मोठा अ‍ॅथलीजर आणि स्पोर्ट्सवियर झोन सादर

फिनिक्स मार्केटसिटी विमाननगरमध्ये पुण्यातील सर्वात मोठा अ‍ॅथलीजर आणि स्पोर्ट्सवियर झोन सादर

5 min read
0
0
3

no images were found

फिनिक्स मार्केटसिटी विमाननगरमध्ये पुण्यातील सर्वात मोठा ॅथलीजर आणि स्पोर्ट्सवियर झोन सादर

कोल्हापूर : फिनिक्स मार्केटसिटी पुणे आता शहरातील स्पोर्ट्स आणि अॅथलीजर खरेदी अनुभव आणखी सोपा आणि आनंददायी बनवत आहे, कारण अनेक प्रसिद्ध ब्रँड्सचे स्टोअर्स आता एका ठिकाणी उपलब्ध आहेत. यामध्ये नाइकी, अॅडिडास, असिक्स, स्केचर्स यांचे प्रमुख फ्लॅगशिप स्टोअर्स आहेत, तसेच न्यू बॅलन्स, रिबॉक, प्यूमा, एक्सस्टेपसारखे ब्रँड्स देखील येथे आहेत. या नवीन झोनमुळे पुण्यातील खरेदीदारांना स्पोर्ट्स आणि अॅथलीजर उत्पादनांचे अनेक पर्याय एकाच ठिकाणी मिळतात. फिनिक्स मार्केटसिटीने या झोनच्या माध्यमातून पुण्यातील वाढती फिटनेस संस्कृती आणि बदलत्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन एक खास स्पोर्ट्स आणि अॅथलीजर झोन तयार केला आहे.

हा नवीन झोन पुण्यात होत असलेला बदल दाखवतो. आता अनेक लोकांसाठी ट्रेनिंग ही रोजची सवय बनली आहे. रनिंग कम्युनिटी वेगाने वाढत आहेत. अ‍ॅथलीजर आता फक्त खेळापुरता मर्यादित नसून तो दैनंदिन स्टाइलचा भाग बनला आहे. फिनिक्स मार्केटसिटीने या बदलांना प्रतिसाद देत एक नवीन झोन तयार केला आहे. येथे ग्राहक प्रीमियम आणि आकर्षक स्टोअर्समध्ये खरेदीचा आनंद घेऊ शकतात, तसेच पुण्यात पहिल्यांदाच सादर केली जाणारी उत्पादने पाहू शकतात.

याबद्दल बोलतांना, श्री अंशुमन भारद्वाजसिनिअर सेंटर डायरेक्टरफिनिक्स मॉल्स [पुणेम्हणाले,
“फिनिक्स मार्केटसिटी पुणे नेहमीच असे अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करत असते जे शहरासाठी उपयुक्त आणि महत्त्वाचे आहेत. स्पोर्ट्स आणि अ‍ॅथलीजर झोन हा त्याच दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रमुख स्टोअर्स एका ठिकाणी एकत्र आल्यामुळे, आम्ही खेळांमध्ये रस असलेल्या खरेदीदारांसाठी तसेच ज्यांच्यासाठी अॅथलीजर दैनंदिन पोशाखाचा भाग आहे त्यांच्यासाठी एक उत्तम ठिकाण तयार केले आहे.”

नाइकी हा या झोनमधील मुख्य आकर्षण आहेहा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या स्टोअर्सपैकी एक असून पुण्यातील एकमेव फ्लॅगशिप स्टोअर आहेस्टोअर प्रीमियम डिझाइनसह तयार केलेले असून जागतिक दर्जाचा आकर्षक अनुभव देतेया स्टोअरमध्ये नाइकीच्या प्रसिद्ध कॅटेगरीज जसे की जॉर्डनएअर फोर्स आणि डंक्स उपलब्ध आहेततसेच परफॉर्मन्सलाइफस्टाइलरनिंग आणि ट्रेनिंगसाठी आवश्यक वस्तूंचे निवडक कलेक्शनही येथे आहेया कलेक्शनमध्ये नाइकीची नवीन उत्पादने समाविष्ट आहेत त्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी प्रमुख आणि नवीन कलेक्शन सहज मिळतात.

ॅडिडासने आपले नवीन फ्लॅगशिप स्टोअर सुरू केले आहे, जे ब्रँडच्या जागतिक डिझाइनची झलक दाखवते. या लॉन्चमध्ये EVO SL शू वर लक्ष केंद्रीत केले गेले आहे. हा शू आरामदायी हालचाली (“एफर्टलेस मूव्हज”) आणि स्टायलिश दिसण्यासाठी (” एंडलेस लूक”) साठी डिझाइन केलेला आहे. रोजच्या वापरासाठी आणि शहरातील वेगवान जीवनशैलीसाठी हा शू उत्तम आहे, कारण तो आराम आणि स्टाइल दोन्ही देतो.

असिक्सने फ्लॅगशिप स्टोअर सुरू करून या झोनमध्ये रनिंगवर विशेष भर दिला आहेया स्टोअरमध्ये खास जीईएल निंबस 28 शू आहेज्यात क्लाउडसारखा आराम देणारी एफएफ ब्लास्ट प्लस कुशनिंगशॉक ऍब्झॉर्प्शनसाठी प्युअरजेलउत्तम फिट आणि आरामासाठी इंजिनिअर्ड निट अप्पर आणि चांगली पकड देण्यासाठी हायब्रिड असिक्स ग्रिप आउटसोल आहेहा स्टोअर असिक्सला अशा धावपटूसाठी एक विश्वासार्ह आणि खास ठिकाण बनवतोजे आराम आणि विश्वसनीय परफॉर्मन्स शोधत आहेत.

याचबरोबरस्केचर्सने आपले फ्लॅगशिप स्टोअर उघडून या झोनमध्ये आपली उपस्थिती वाढवली आहेयेथे रोजच्या वापरासाठी आरामदायक आणि सहज हालचालीसाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेतत्यामुळे अॅथलीजर कॅटेगरी आणखी मजबूत झाली आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…