
no images were found
पोकरबाझीकडून पहिल्या बाझी मिलियन्स टूर्नामेंटचे अनावरण,
नवी दिल्ली: पोकरबाझी या भारतातील सर्वात मोठ्या पोकर प्लॅटफॉर्मने नुकतेच परिवर्तनात्मक टूर्नामेंट बाझी मिलियन्सच्या पहिल्या पर्वाची घोषणा केली. या टूर्नामेंटमधील टॉप २० रँकधारकांना निश्चित पे- आऊट स्ट्रक्चरसह पुरस्कारित केले जाते. ही टूर्नामेंट १ जूनपासून सुरू होऊन ९ जून रोजी समाप्त होईल, ज्यामध्ये व्यावसायिक व हौशी पोकर खेळाडू पोकर टूर्नामेंटमध्ये अव्वल स्थान पटकावण्यासाठी एकमेकांशी तगडी स्पर्धा करताना पाहायला मिळतील आणि टॉप २५ रँकधारकांना प्रत्येकी १० लाख रूपयांचा हमीपूर्ण पुरस्कार मिळेल.बाझी मिलियन्स भारतीय पोकर टूर्नामेंट संस्कृतीला अधिक पुढे घेऊन जाण्यासोबत दृढ करण्यासाठी पोकरबाझीमधील आणखी एक उपलब्धी आहे.
बाझी मिलियन्सच्या लाँचबाबत मत व्यक्त करत बाझी गेम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक नवकिरण सिंग म्हणाले, पोकरबाझीच्या स्थापनेपासून आम्ही आमच्या क्षमतांना अधिक दृढ करण्यासाठी आणि पोकर खेळाडूंना अपवादात्मक मूल्य वितरित करण्यासाठी अथक मेहनत घेत आहोत. बाझी मिलियन्स भारतीय पोकर समुदायामध्ये सतत नाविन्यता आणण्याप्रती आमच्या कटिबद्धतेच्या दिशेने प्रयत्न आहे.''ही टूर्नामेंट टॉप २०० खेळाडूंना अद्वितीय पद्धतीने पुरस्कारित करते, ज्यामुळे खेळाडूंसाठी बाझी मिलियन्स अद्वितीय अनुभव आहे.
टूर्नामेंटचे पेआऊट स्ट्रक्चर:
रँक्स हमीपूर्ण पेआऊट
१ ते २५ प्रत्येकी १० लाख रूपये
२६ ते ५० प्रत्येकी ५ लाख रूपये
५१ ते ७५ प्रत्येकी १ लाख रूपये
१६ ते १०० प्रत्येकी १ लाख रूपये
१०१ ते २०० प्रत्येकी ५० हजार रूपये
खेळाडू पोकरबाझी अॅप्लीकेशनवर नोंदणी करू शकतात आणि टूर्नामेंटमध्ये सहभाग घेऊ शकतात.