Home स्पोर्ट्स शिवाजी विद्यापीठाचा तलवारबाजी चा पुरुष व महिलांचा जाहीर

शिवाजी विद्यापीठाचा तलवारबाजी चा पुरुष व महिलांचा जाहीर

10 second read
0
0
102

no images were found

शिवाजी विद्यापीठाचा तलवारबाजी चा पुरुष व महिलांचा जाहीर

कोल्हापूर : जम्मू येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा  तलवारबाजी चा पुरुष व महिलांचा संघ जाहीर झाला आणि दोन्ही संघ स्पर्धेसाठी  रवाना झाले . संघामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे या संघामध्ये

मुलांच्या संघात  1) आदित्य अनगळ 2) धनंजय जाधव  3) विपुल येडेकर  4) गिरीश जकाते 5) प्रथम कुमार शिंदे 6) प्रणव रावळ 7) श्रेयस तांबवेकर 8) अथर्व करणाळे 9) साहिल गुजर  10) श्रीधर पवार 11) ओम जवंजाळ

तर मुलींच्या संघात-  1) ज्योती सुतार 2) अमृता तराळ 3) श्लोका शिंदे 4) अनन्या जोशी 5) अनुजा धबाले 6) सानिका कदम 7) स्नेहल पाटील 8) तनवी कुराडे 9) श्रेया शिंदे,  संघ व्यवस्थापक  – कॅप्टन डॉ राहुल मगदूम प्रशिक्षक – श्री प्रफुल धुमाळ 

 20 डिसेंबर 2022 ते 23 डिसेंबर 2022 दरम्यान जम्मू विद्यापीठ जम्मू येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी जाणाऱ्या संघास शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे यांनी संघास प्रोत्साहित करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.  2 डिसेंबर 2022 पासून शिवाजी विद्यापीठ मध्ये विशेष प्रशिक्षण  घेऊन हा संघ निवडण्यात आला या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागाचे  पृथ्वीराज सरनाईक धीरज पाटील विजय इंगवले उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…