नवनीत्यानंद उर्फ मोडक महाराजांचे अपघाती निधन पुणे : पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या कार अपघातात मुंबईसह, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे नवनीत्यानंद उर्फ मोडक महाराज यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त आहे. काशी मधून कल्याण येथे मोडक महाराज आले होते. त्यानंतर रविवारी (ता.१८) रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी ते निघाले होते. दर महिन्यात ते एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन भक्तांना …