इचलकरंजीत शनिवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
इचलकरंजीत शनिवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान इचलकरंजी : येथील व्यंकोबा मैदानात शनिवार दि. १२ रोजी सायंकाळी ४ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये महान भारत केसरी पै.माऊली जमदाडे, महाराष्ट्र चॅम्पियन पै. योगेश पवार यांची प्रथम क्रमांकासाठी लक्षवेधी लढत होणार आहे. कुस्ती प्रेमींनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कुस्ती भूषण उपमहाराष्ट्र केसरी पै.अमृत भोसले यांनी पत्रकार …

















