Home स्पोर्ट्स कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित शासकीय शालेय क्रीडा स्पर्धाना सुरुवात

कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित शासकीय शालेय क्रीडा स्पर्धाना सुरुवात

2 second read
0
0
277

no images were found

कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित शासकीय शालेय क्रीडा स्पर्धाना सुरुवात

कोल्हापूर : सन 2020-21,2021-22 शासनाने कोरोना प्रदुभावामुळे सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांना स्थगिती दिली होती. शासनाने सन 2022-23 मध्ये तब्बल 93 खेळ प्रकारांच्या क्रीडा स्पर्धा घेणेबाबत निर्देश दिले आहेत. त्यातील 49 खेळ प्रकार हे अनुदानित खेळ व 44 संघटना विनाअनुदानित खेळ आहेत. 49 अनुदानित खेळ प्रकारातील याआधी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा, नेहरू हॉकी स्पर्धा संपन्न झाले असून. उर्वरित 47 खेळ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे मार्गदर्शना नुसार घेण्यासाठी प्रशासक, कोल्हापूर महानगरपालिका यांनी महानगरपालिका स्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा घेणेबाबत मान्यता दिली आहे.

जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित मनपास्तर शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत – मनपा स्तर बुद्धिबळ स्पर्धास्पर्धा ठिकाण : छत्रपती शिवाजी स्टेडियम, बुद्धिबळ हॉल, स्पर्धा दिनांक : 18 ते 20 नोव्हेंबर, 2022 स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे :14 वर्ष मुले : 1. व्यंकटेश खाडे पाटील, सेवंथ डे स्कूल, 2. मानस महाडेश्वर, वी स खांडेकर प्रशाला, 3. प्रज्वल वरूडकर, मनपा महात्मा फुले विद्या., फुलेवाडी, 4. वेदांत दिवाण, स. म.लोहिया हायस्कूल, 5. समर्थ वणकुद्रे, छ.शाहू विद्यालय, सी बी एस सी,

14 वर्ष मुली : 1. महिमा शिर्के, सेवंथ डे स्कूल, 2.गार्गी मंगल, होलिक्रोस हायस्कूल, 3. अरिना मोदी, पोदार इंटरनॅशनल स्कूल, 4. शरयु थोरात, पोदार इंटरनॅशनल स्कूल, 5. शरयू साळुंखे, प्रायव्हेट हायस्कूल, 17 वर्ष मुले :- 1. वरद आठले, प्रायव्हेट हायस्कूल, 2. नील मंत्री, पोदार इंटरनॅशनल स्कूल, 3. ऋषीकेश कबनूरकर, प्रायव्हेट हायस्कूल, 4. विश्वजीत पाटील, सेवंथ डे स्कूल, 5. अनिष असनारे, माईसाहेब बावडेकर अकॅडमी,

17 वर्ष मुली : 1.आशिता हिरासकर, न्यू मॉडेल इंग्लीश मिडीयम स्कूल, 2.रिया सुनील रेडेकर, संजीवन इंग्लिश मेडीयम स्कूल रंकाळा, 3.जुई अभिमन्यू चोरगे, छत्रपती शाहू विद्यालय, 4.रुजुला प्रदिप काकडे, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स स्कूल, 5. चिन्मई देसाई, राधाबाई शिंदे ईग्लीश मिडीयम स्कूल,

19 वर्ष मुले : 1. आदित्य मुकुंद सावळकर, राजाराम कॉलेज, 2. सारंग प्रफुल पाटील, न्यू कॉलेज, 3. ऋतुराज चंद्रकांत होनमाने, विवेकानंद कॉलेज, 4. अपूर्ण अजित कदम, एस. एम. लोहिया, 5. जय संजीव कुरेशी, विवेकानंद कॉलेज,

19 वर्ष मुली : 1. शर्वरी कबनुरकर, स.म. लोहिया ज्यु., 2. सृष्टी कुलकर्णी, डी.डी. शिंदे सरकार, 3. श्रावणी खाडेपाटील, महावीर महाविद्यालय, 4. सिद्धी पाटील,विवेकानंद कॉलेज, 5. दिया रेळेकर, डी.डी. शिंदे सरकार,.

सदर स्पर्धा कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनाचे आंतरराष्ट्रीय रेफ्री भरत चौगुले यांचे मार्गदर्शन नुसार. स्पर्धेचे नियोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, स्पर्धा समन्वयक किरण खटावकर यांनी केले.

दिनांक 21 नोव्हेंबर, 2022 पासून मनपास्तर शालेय फुटबॉल स्पर्धा, विभागीय क्रीडा संकुल, रेसकोर्स नाका येथे सुरू होतील. 19 वर्ष मुले, मुली, 14,17 वर्ष फक्त मुली स्पर्धा होतील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…