जेएसटीएआरसी तायक्वाँदो कलर बेल्ट वितरण
जेएसटीएआरसी तायक्वाँदो कलर बेल्ट वितरण समारंभ कोल्हापूर : टाकाळा राजारामपुरी येथील जे. एस. टी. ए. आर. सी. मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या तायक्वाँदो कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस ट्रेनिंग अॅन्ड रिसर्च सेंटरच्या खेळांडूनी यश मिळविले. यश मिळविलेले खेळाडू खालीलप्रमाणे. : यलो बेल्ट : अवनित शहा, रिध्दी शिंपूकडे, साक्षी स्वामी, वेंदात राणे, साई कवलेकर, शर्वरी मोहिते. ग्रीन बेल्ट :- शितल …