Home स्पोर्ट्स आज रंगणार निर्णायक टी20 तिसरा सामना

आज रंगणार निर्णायक टी20 तिसरा सामना

12 second read
0
0
236

no images were found

आज रंगणार निर्णायक टी20 तिसरा सामना

           इंडिया आणि न्यूझीलंड संघ यांच्यात सुरु टी20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जाणार आहे. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड  तिसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. टी20 मालिकेत तीन पैकी दोन सामन्यातील प्रत्येकी एक सामना जिंकून भारत आणि न्यूझीलंड मालिकेत 1-1 अशा बरोबरीत आहेत, ज्यामुळे आज रंगणारा तिसरा सामना हा निर्णायक असणार आहे. भारताने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून दमदार फॉर्म कायम ठेवला आहे. श्रीलंकेला टी20 मध्ये मात देऊन एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश दिल्यानंतर न्यूझीलंडलाही वन-डे मध्ये व्हाईट वॉश दिला आहे. ज्यानंतर आता टी20 मालिका जिंकण्यासाठी भारत आज न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे.भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…