७ ऑक्टोबरपासून प्रो-कबड्डी सामने रंगणार
७ ऑक्टोबरपासून प्रो-कबड्डी सामने रंगणार मुंबई : प्रो-कबड्डी लीगच्या आगामी मोसमाचे बिगुल वाजले असून बंगळूरमधील श्री कांतीरवा इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्या सत्राची सुरुवात होईल. त्यानंतर २७ ऑक्टोबरपासून पुणे, बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या लीगचे सामने होतील. यासंदर्भातील घोषणा बुधवारी या स्पर्धेचे संयोजक मशाल स्पोर्टस् यांच्याकडून करण्यात आली आहे. या प्रो-कबड्डी लीगचे सामने प्रत्यक्ष स्टेडीयममध्ये जाऊन पाहण्याची संधी कबड्डीप्रेमींना उपलब्ध आहे. या …