July 25, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 26 minutes ago
  • 22 hours ago एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला
  • 22 hours ago कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट
Home क्राईम (page 35)

क्राईम

वेगवान गाडीचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात ; ८ ठार

By Aakhada Team
24/12/2022
in :  क्राईम
0
181

वेगवान गाडीचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात ; ८ ठार केरळ : केरळ-तामिळनाडूच्या सीमेवर वेगात असलेल्या गाडीवरील नियंत्रण सूटल्याने अपघात घडला. या अपघातामध्ये ८ भाविक मृत्यूमुखी पडले असून दोन जखमींमध्ये एक  लहान मुलाचा समावेश आहे.  तमिळनाडूतील रहिवासी असलेले जवळ जवळ १० प्रवासी गाडीमध्ये होते. शबरीमला येथे दर्शन घेऊन हे भाविक परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. कुमिली-कंबम मार्गावर हा अपघात घडला असून …

Read More

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात

By Aakhada Team
24/12/2022
in :  क्राईम
0
124

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात पुणे :  भाजपचे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटणजवळ अपघात झाला. गोऱे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहे. पहाटेच्या काळोखात सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी ५० फुट खोल नदीपात्रात कोसळून अपघात घडला. या अपघटनंतर गोरे यांचे कार्यकर्ते तसेच संबंधितांनी …

Read More

वीटभट्टीवर झालेल्या स्फोटात ७ ठार; १६ जखमी

By Aakhada Team
24/12/2022
in :  क्राईम
0
326

वीटभट्टीवर झालेल्या स्फोटात ७ ठार; १६ जखमी पाटना : मोतिहारी (बिहार) येथील वीटभट्टीवर स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ७ जण मृत्युमुखी पडले असून जवळजवळ १५ ते १६ जण जखमी असल्याचे वृत्त आहे. रामगढवा (नरिलगिरी) परिसरातील वीटभट्टीत स्फोट झाला असून या स्फोटात ७ जण मृत्युमुखी पडले असून जवळजवळ १५ ते १६ जण जखमी तर अजूनही काहीजण ढिगाऱ्याखाली सापडले असण्याची शक्यता …

Read More

सिक्कीममध्ये लष्कराची बस दरीत कोसळून १६ भारतीय जवानांचा मृत्यू; चार जखमी

By Aakhada Team
23/12/2022
in :  क्राईम
0
242

सिक्कीममध्ये लष्कराची बस दरीत कोसळून १६ भारतीय जवानांचा मृत्यू; चार जखमी गंगटोक : उत्तर सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर चार जवान जखमी झाले आहेत. घटनास्थळावर पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ जवानांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने …

Read More

आफताबचा माझ्या प्रॉपर्टीवर डोळा म्हणून श्रद्धाची हत्या केली; विकास वालकर यांचा आरोप

By Aakhada Team
23/12/2022
in :  क्राईम
0
84

आफताबचा माझ्या प्रॉपर्टीवर डोळा म्हणून श्रद्धाची हत्या केली; विकास वालकर यांचा आरोप मुंबई : आफताबच्या आत्तापर्यंतच्या जडणघडणीबद्दल प्रश्नचिन्ह व्यक्त करून आफताबने व्यवस्थित नियोजन करून श्रद्धाला अडकवलं आणि तिची हत्या केली, असं विकास वालकर यांचं म्हणणं आहे. श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणाबद्दल भाष्य केलं आहे. श्रद्धा हत्याकांडामुळे सगळा देश हादरला आहे. या प्रकरणातला आरोपी …

Read More

इस्लामाबादमध्ये आत्मघातकी स्फोटात पोलीस ठार : ६ जण जखमी

By Aakhada Team
23/12/2022
in :  क्राईम
0
88

इस्लामाबादमध्ये आत्मघातकी स्फोटात पोलीस ठार : ६ जण जखमी इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आज आत्मघातकी स्फोटात एक पोलीस कर्मचारी ठार झाला आहे. तर ४ पोलिसांसह ६ जण जखमी झाले आहेत. या स्फोटात मृत्यू झालेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे अदील हुसेन असे नाव आहे. इस्लामाबादच्या फेडरल कॅपिटलच्या सेक्टरमध्ये हा आत्मघातकी स्फोट. स्फोटानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ धाव घेत जखमींना पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ …

Read More

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनला आग

By Aakhada Team
23/12/2022
in :  क्राईम
0
131

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनला आग पुणे : पुण्यातील एका विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला आग लागून व्हॅनचे नुकसान झाल्याची घटना घडली. वारजे परिसरामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला अचानक आह लागली. मात्र सुदैवाने व्हॅनमध्ये विद्यार्थी नसल्याने होणारी जीवित हानी टळली. वारजे परिसरात असणाऱ्या कावेरी हॉटेल शेजारील लेनमधून स्कूल व्हॅन जात असताना व्हॅनच्या इंजिनने अचानक पेट घेतला. आगीचे कारण अद्याप समजले …

Read More

लॉकडाऊनकाळात मजुरांना विमानाने परत पाठविणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या

By Aakhada Team
23/12/2022
in :  क्राईम
0
106

लॉकडाऊनकाळात मजुरांना विमानाने परत पाठविणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या नवी दिल्ली : तिगीपूर गावातील मशरूम उत्पादक शेतकरी पप्पनसिंह गेहलोत यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर येतेय. लॉकडाऊन असताना त्यांनी आपल्या शेतातील मजुरांसाठी घरी परतण्यासाठी तसेच पुन्हा येण्यासाठीही विमानप्रवासाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या घराजवळील शिवमंदिरात लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मुतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ मिळून आलेल्या चिठ्ठीमध्ये दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे लिहिले आहे. …

Read More

दिशा सालीयनप्रकरणात पुन्हा चौकशीसाठी एसआयटी

By Aakhada Team
22/12/2022
in :  क्राईम
0
104

दिशा सालीयनप्रकरणात पुन्हा चौकशीसाठी एसआयटी नागपूर : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची अखेर एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. हे. विशेष म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. त्यानंतरही फडणवीस यांनी हे प्रकरण एसआयटीकडे सोपवलं आहे. फडणवीस यांच्या या घोषणेमुळे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी …

Read More

खडकवासला धरणात तरुण-तरुणीचा मृतदेह; आत्महत्येची शक्यता ?

By Aakhada Team
22/12/2022
in :  क्राईम
0
83

खडकवासला धरणात तरुण-तरुणीचा मृतदेह; आत्महत्येची शक्यता ? पुणे : जिल्ह्यातील खडकवासला धरणात बुडून तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हवेली पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. अद्यापही मृतदेहांची ओळख पटलेली नसल्यामुळे मृत्यूचे कारणंही अद्याप अस्पष्ट आहे. या दोघांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आले. सोनापूर गावाच्या हद्दीत ही घटना घडली असून एका स्थानिक …

Read More
1...343536...71Page 35 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

Aakhada Team
26 minutes ago

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

Aakhada Team
22 hours ago

कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

Aakhada Team
22 hours ago

एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

Aakhada Team
22 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

बिहारमध्ये बनावट दारूमुळे २७ जणांचा मृत्यू

Aakhada Team
15/12/2022

बिहारमध्ये बनावट दारूमुळे २७ जणांचा मृत्यू बिहार : बनावट दारु सेवन केल्यामुळे बिहारमधील २७ जणांचा …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 26 minutes ago

  • 22 hours ago

    एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

  • 22 hours ago

    कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

  • 22 hours ago

    एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

  • 22 hours ago

    मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

© Copyright 2022, All Rights Reserved