Home क्राईम बिहारमध्ये बनावट दारूमुळे २७ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये बनावट दारूमुळे २७ जणांचा मृत्यू

2 second read
0
0
196

no images were found

बिहारमध्ये बनावट दारूमुळे २७ जणांचा मृत्यू

बिहार : बनावट दारु सेवन केल्यामुळे बिहारमधील २७ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती डॉक्टरांकडून  व्यक्त केली जात आहे. बिहारमधील छपरा येथे हा प्रकार घडला असून  छपरामधील एका सरकारी रुग्णालयात या बाधित लोकांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी बनावट दारूची विक्री केली जाते. परंतु बनावट दारू किती घातक ठरू शकते याचा प्रत्यय बिहार मधील या घटनेमुळे दिसून येतो. बिहारमध्ये अशा बनावट दारूच्या सेवनामुळे जवळजवळ २७ जणांचा मृत्त्यू झाला आहे. अजूनही काही लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Load More Related Articles

Check Also

इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा, 

  इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढा…