May 05, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 10 hours ago लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
  • 11 hours ago पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • 11 hours ago पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत पार पडणार ऋषिकेश-जानकीचा विवाहसोहळा

23/07/2024

कोण होतीस तू…काय झालीस तू मालिकेत नवा ट्विस्ट:यशसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या युगची होणार धमाकेदार एण्ट्री

28/11/2025

 पिंकीचा विजय असो मालिका रोमांचक वळणावर पिंकीला मिळणार नवा चेहरा आणि नवं आयुष्य

17/08/2023
Home मनोरंजन (page 98)

मनोरंजन

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’चा १ मे ला प्रदर्शित

By Aakhada Team
04/04/2024
in :  मनोरंजन
0
59

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’चा १ मे ला प्रदर्शित  ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’चा टीझर नुकताच प्रकाशित करण्यात आला. महिलाप्रधान चित्रपट म्हणून आणि त्याच्या वेगळ्या विषयामुळे ‘नाच गं घुमा’ चर्चेत असताना या आकर्षक अशा टीझरमुळे चित्रपटाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. महिलांभोवती फिरणारी ही कथा असून नामवंत महिला कलाकारांनी ‘नाच गं घुमा’मध्ये अभिनयाची जबाबदारी यशस्वीपणे आपल्या खांद्यावर पेलली आहे. स्त्रीत्त्वाला वाहिलेला हा चित्रपट कामगार दिनी १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. मुक्ता आणि नम्रता यांच्या जोडीला सुकन्या कुलकर्णी,सुप्रिया पाठारे,  सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि  बालकलाकार मायरा वायकुळ या आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकारांच्या  चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या संपूर्ण वितरणाची जबाबदारी ‘पॅनोरमा स्टुडीओज’ने स्वीकारली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कमावली बाई असते…’ अशा आशयाच्या वाक्यांनी सुरु होणाऱ्या या टीझरमध्ये मग घरची मालकीण आणि घरातील मोलकरीण यांच्यात नेहमीचेच, घराघरात अनुभवाला येणारे, खुमासदार, रंजक संवाद झडतात. ते एवढे  खिळवून ठेवतात की, ‘हे काहीतरी वेगळे आहे,’ याची प्रचीती प्रेक्षकाला येवून जाते. फोनवर बोलणाऱ्या मोलकरणीवर म्हणजे आशाताईवर घरातील गृहिणी रागावते, पुढे उशिरा कामावर येण्यावरून या दोघींमध्ये वाद होतो. त्याला प्रत्युत्तर देतना आशाताई ‘बस नाही भेटली…रस्त्यात अॅक्शीटंट झाला होता ..’ अशी कारणे सांगतात. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या दमदार अभिनयाची चुणूक या टीझरमध्ये दिसून येते. तुमच्यामुळे  भोपळा गेला कचऱ्यात..’ म्हणून आशाताईना मालकीण झापते तेव्हा ती त्यांना ‘माणूसच आहे मीपण, विसरणार ना,” असे उत्तर देते. पुन्हा ‘तुम्ही नाही का पाकीट विसरला होतात,’ अस युक्तिवाद करते. त्यावर मालकीण बाई रागावतात आणि  ‘माझी बरोबरी करता तुम्ही,” म्हणून कातावतात… अशा छोट्या छोट्या खुमासदार आणि रंजक प्रसंगांनी हा टीझर नटलेला  आहे. एका प्रसंगात या आशाताई मालकिणीच्या नवऱ्याने ‘थँक यू आशाताई’ म्हटल्यावर ‘गो तू हेल’ म्हणतात. असा हा टीझर पाहिल्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता चाळवते. टीझरमध्ये शेवटी एक वाक्य येते, “तिसरे महायुद्ध झाले ना, तर ते कामवाल्या बाईंमुळे होईल, हे लिहून ठेवा.” आतापर्यंत प्रकाशित झालेल्या पोस्टर, गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत रसिकांना चित्रपटाच्या कथेचा पोत ध्यानात आला आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होतोय, याची आम्ही वाट पाहतोय अशा प्रतिक्रिया आमच्याकडे यायला लागल्या आहेत. स्वप्नील जोशी म्हणतात. दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की सगळ्यांना ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. “महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. बायकांच्या विविध स्वभाववैशिष्ट्यांवर, गमती-जमतींवर चित्रपट बेतला आहे,”

Read More

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’चा १ मेला प्रदर्शित

By Aakhada Team
04/04/2024
in :  मनोरंजन
0
65

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’चा १ मेला प्रदर्शित  ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’चा टीझर नुकताच प्रकाशित करण्यात आला. महिलाप्रधान चित्रपट म्हणून आणि त्याच्या वेगळ्या विषयामुळे ‘नाच गं घुमा’ चर्चेत असताना या आकर्षक अशा टीझरमुळे चित्रपटाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. महिलांभोवती फिरणारी ही कथा असून नामवंत महिला कलाकारांनी ‘नाच गं घुमा’मध्ये अभिनयाची जबाबदारी यशस्वीपणे आपल्या खांद्यावर पेलली आहे. स्त्रीत्त्वाला वाहिलेला हा चित्रपट कामगार दिनी १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. मुक्ता आणि नम्रता यांच्या जोडीला सुकन्या कुलकर्णी,सुप्रिया पाठारे,  सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि  बालकलाकार मायरा वायकुळ या आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकारांच्या  चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या संपूर्ण वितरणाची जबाबदारी ‘पॅनोरमा स्टुडीओज’ने स्वीकारली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कमावली बाई असते…’ अशा आशयाच्या वाक्यांनी सुरु होणाऱ्या या टीझरमध्ये मग घरची मालकीण आणि घरातील मोलकरीण यांच्यात नेहमीचेच, घराघरात अनुभवाला येणारे, खुमासदार, रंजक संवाद झडतात. ते एवढे  खिळवून ठेवतात की, ‘हे काहीतरी वेगळे आहे,’ याची प्रचीती प्रेक्षकाला येवून जाते. फोनवर बोलणाऱ्या मोलकरणीवर म्हणजे आशाताईवर घरातील गृहिणी रागावते, पुढे उशिरा कामावर येण्यावरून या दोघींमध्ये वाद होतो. त्याला प्रत्युत्तर देतना आशाताई ‘बस नाही भेटली…रस्त्यात अॅक्शीटंट झाला होता ..’ अशी कारणे सांगतात. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या दमदार अभिनयाची चुणूक या टीझरमध्ये दिसून येते. तुमच्यामुळे  भोपळा गेला कचऱ्यात..’ म्हणून आशाताईना मालकीण झापते तेव्हा ती त्यांना ‘माणूसच आहे मीपण, विसरणार ना,” असे उत्तर देते. पुन्हा ‘तुम्ही नाही का पाकीट विसरला होतात,’ अस युक्तिवाद करते. त्यावर मालकीण बाई रागावतात आणि  ‘माझी बरोबरी करता तुम्ही,” म्हणून कातावतात… अशा छोट्या छोट्या खुमासदार आणि रंजक प्रसंगांनी हा टीझर नटलेला  आहे. एका प्रसंगात या आशाताई मालकिणीच्या नवऱ्याने ‘थँक यू आशाताई’ म्हटल्यावर ‘गो तू हेल’ म्हणतात. असा हा टीझर पाहिल्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता चाळवते. टीझरमध्ये शेवटी एक वाक्य येते, “तिसरे महायुद्ध झाले ना, तर ते कामवाल्या बाईंमुळे होईल, हे लिहून ठेवा.” आतापर्यंत प्रकाशित झालेल्या पोस्टर, गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत रसिकांना चित्रपटाच्या कथेचा पोत ध्यानात आला आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होतोय, याची आम्ही वाट पाहतोय अशा प्रतिक्रिया आमच्याकडे यायला लागल्या आहेत. स्वप्नील जोशी म्हणतात.दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की सगळ्यांना ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. “महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि …

Read More

आँगन अपनों का’ या मालिकेत अश्विन कौशल ची एन्ट्री

By Aakhada Team
04/04/2024
in :  मनोरंजन
0
81

आँगन अपनों का’ या मालिकेत अश्विन कौशल ची एन्ट्री   सोनी सबवरील ‘आँगन अपनों का’ ही एक कौटुंबिक मालिका, जी जयदेव शर्मा(महेश ठाकूर) या एकल पित्याची आणि तन्वी(अदिती राठोड), दीपिका(नीता शेट्टी) आणि पल्लवी(आयुषी खुराना) या आपल्या तीन मुलींवरील त्याच्या बिनशर्त प्रेमाची हृदयस्पर्शी कथा सांगते. सध्याच्या कथानकात पल्लवी जयदेवने ‘आँगन’चे घर गहाण ठेऊन 50 लाख रुपयांचे कर्ज घेण्यामागचे सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या आव्हानांमध्ये भर म्हणून, पप्पी मेहरा(अश्विन …

Read More

सीरत कपूर आणि येशा रूघानी यांच्या मैत्रीचे कौतुक होत आहे ‘रब से है दुआ’च्या सेटवर

By Aakhada Team
03/04/2024
in :  मनोरंजन
0
75

सीरत कपूर आणि येशा रूघानी यांच्या मैत्रीचे कौतुक होत आहे ‘रब से है दुआ’च्या सेटवर झी टीव्हीवरील ‘रब से है दुआ’ नातेसंबंध आणि सामाजिक नियमांच्या नाजूक पैलूंच्या अवतीभवती फिरणाऱ्या आपल्या लक्षवेधी कथानकासह प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करत आहे. ह्या मालिकेमध्ये नुकतीच मोठी झेप घेण्यात आली आणि त्यातील व्यक्तिरेखा आणि कथानक यांमध्ये नवीन स्तरांची भर पडली. प्रकाशाचा झोत आता मन्नत आणि इबादत यांच्यावर असून त्यांच्या …

Read More

नेहा जोशी आणि आशुतोष कुलकर्णी यांनी सांगितले त्‍यांच्‍या गुढीपाडवा साजरा करण्‍याच्‍या योजनांबाब‍त!

By Aakhada Team
03/04/2024
in :  मनोरंजन
0
84

नेहा जोशी आणि आशुतोष कुलकर्णी यांनी सांगितले त्‍यांच्‍या गुढीपाडवा साजरा करण्‍याच्‍या योजनांबाब‍त! महाराष्‍ट्रीयन सण गुढीपाडवाआनंदमय उत्‍सव आहे, जो मराठी नववर्षाच्‍या शुभारंभाचे प्रतीक आहे. चैत्र महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी हा सण साजरा केला जातो आणि घराघरांमध्‍ये सौभाग्‍य व समृद्धी घेऊन येतो. एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘अटल’मधील कलाकार नेहा जोशी (कृष्‍णा देवी वाजपेयी) आणि आशुतोष कुलकर्णी (कृष्‍णन बिहारी वाजपेयी) यंदा गुढीपाडवा साजरा करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या योजनांबाबत सांगत आहेत. कृष्‍णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा …

Read More

चित्रपटाच्या कथानकापेक्षाही वळणदार रेखाची रिअल लाईफ

By Aakhada Team
03/04/2024
in :  मनोरंजन
0
73

चित्रपटाच्या कथानकापेक्षाही वळणदार रेखाची रिअल लाईफ बॉलिवूड जगतात अफेअर, ब्रेकअप, लग्न आणि पुन्हा घटस्फोट होत असतात. काही दिवस या घटनांच्या बातम्या होतात आणि सगळं काही पूर्वपदावर येते. लव्ह मॅरेज झाल्यानंतरही बॉलिवूडमधील काही जोडप्यांचा संसार अधिक काळ चालला नाही. काही कलाकार मात्र, मागील भूतकाळ विसरून नवीन सुरुवात करतात. बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्रीने एका बिझनेसमॅनसोबत विवाह केला. मात्र, सहा महिन्यातच ते वेगळे झाले. …

Read More

स्टार प्रवाहच्या मन धागा धागा जोडते नवा मालिकेत पार पडणार आनंदी-सार्थकचा विवाहसोहळा

By Aakhada Team
03/04/2024
in :  मनोरंजन
0
60

स्टार प्रवाहच्या मन धागा धागा जोडते नवा मालिकेत पार पडणार आनंदी-सार्थकचा विवाहसोहळा स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा मालिकेतल्या सार्थक-आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. सार्थकचं आनंदीवर जीवापाड प्रेम आहे. आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो. सार्थक सारखा समजून घेणारा आणि चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा रहाणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य …

Read More

पू बनी पार्वतीः भूमिकेसाठी माएरा मिश्रा आता ड्रेसेसच्या ऐवजी नेसणार साडी

By Aakhada Team
30/03/2024
in :  मनोरंजन
0
69

पू बनी पार्वतीः भूमिकेसाठी माएरा मिश्रा आता ड्रेसेसच्या ऐवजी नेसणार साडी झी टीव्हीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ आपल्या रोचक कथानकासह गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मी ऐश्वर्या खरे आणि रिषी रोहित सुचांति यांच्या आयुष्यातील चढउतारांसह मनोरंजन करत आहे. हल्लीच ह्या शो ने 7 वर्षांची झेप घेतली असून प्रेक्षक आता रिषी आणि लक्ष्मी यांचा जीवनप्रवास पाहत आहेत. हे दोघेही आपापल्या मुलांसह विभक्त राहत आहेत. हल्लीच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाले की …

Read More

२६ एप्रिलला येतेय ‘लेक असावी तर अशी’ 

By Aakhada Team
29/03/2024
in :  मनोरंजन
0
65

  २६ एप्रिलला येतेय ‘लेक असावी तर अशी’    ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके हे नाव घेतलं की, ‘माहेरची साडी’ हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी मुशाफिरी करत विजय कोंडके यांच्या  मराठी चित्रपटाने यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले.  १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक …

Read More

आसिफ शेख आणि विदिशा श्रीवास्‍तव यांनी वाराणसीला भेट देत दिला जुन्‍या आठवणींना उजाळा!

By Aakhada Team
29/03/2024
in :  मनोरंजन
0
65

आसिफ शेख आणि विदिशा श्रीवास्‍तव यांनी वाराणसीला भेट देत दिला जुन्‍या आठवणींना उजाळा! एण्‍ड टीव्‍हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील लोकप्रिय ऑन-स्क्रिन जोडी विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) आणि अनिता भाबी (विदिशा श्रीवास्‍तव)यांनी नुमकतेच भारतातील प्राचीन शहर वाराणसीला भेट देत जुन्‍या आठवणींना उजाळा दिला. विदिशा यांच्‍यासाठी वाराणसीचे भावनिक महत्त्व आहे, जेथे त्‍यांनी त्‍यांचे बालपण व किशोरवयीन काळ व्‍यतित केला आहे. …

Read More
1...979899...164Page 98 of 164

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Aakhada Team
10 hours ago

पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
11 hours ago

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
11 hours ago

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई! ₹३७.०० कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट

Aakhada Team
11 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

मणिपूरमध्ये मोदी सरकारनं भारत मातेची हत्या केलीये, राहुल गांधीं

Aakhada Team
09/08/2023

मणिपूरमध्ये मोदी सरकारनं भारत मातेची हत्या केलीये, राहुल गांधीं नवी दिल्ली : विरोधकांनी मोदी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 10 hours ago

    लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

  • 11 hours ago

    पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 11 hours ago

    पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 11 hours ago

    ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई! ₹३७.०० कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट

  • 11 hours ago

    दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

© Copyright 2022, All Rights Reserved