
no images were found
वंशज मालिकेत शाहीन मल्होत्रा एंट्रीसाठी सज्ज..
सोनी सबवरील वंशज ही एक प्रभावी कौटुंबिक मालिका असून यात युविका महाजन पारंपरिक (अंजली तत्रारी)लैंगिक मानदंडां विरोधात लढा देते. यामुळे चुलत भाऊ दिग्विजय अर्थात डीजे महाजन(माहिर पांधी)याच्या विरोधात ती सत्ते साठी लढाई करते. आगामी भागात, युविका कशा प्रकारे डीजे चे साम्राज्य संपुष्टात आणते, हे दर्शकांना दिसेल. तसेच बिझनेस ची खरी वारसदार बनून महाजन एम्पायरचे नेतृत्व करते.युविका एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज असतानाच तिच्या आयुष्यात नवी व्यक्ती येते, ज्यामुळे तिच्या आयुष्यात अडथळा निर्माण होतो.
प्रसिद्ध कलाकार शालीन मल्होत्रा याने यश तलवारची भूमिका साकारली आहे. हे पात्र म्हणजे महाजन कुटुंबाच्या जुन्या शत्रू पैकी एक, तलवार इंडस्ट्रीज चा लहान वारसदार आणि एक अष्टपैलु बिझनसमन आहे. यश हा एक उत्साही आणि धोरणात्मक लीडर आहे.कौटुंबिक विश्वासार्हता त्याच्याकडे आहे.सहानुभूती आणि प्रामाणिकपणा या युविकाच्या तत्त्वांच्या परस्पर विरोधी तो आहे.या दोघांच्या महत्त्वाकांक्षां मुळे ‘वंशज’ मध्ये बुद्धिमत्ता आणि इच्छाशक्ती वरून संघर्ष उभा राहिल. दोन प्रतिद्वंद्वी कुटुंबांना आमने-सामने येण्यासाठी चे व्यासपीठ च जणू आता तयार आहे.
दोन परस्पर विरोधी विचार एकमेककांवर आदळल्या सकाय घडेल? यातून एक भयंकर युद्ध सुरु होईल?की विरुद्ध विचार आकर्षित होतील?
मालिकेत यश तलवार हे नवे पुरुष पात्र साकारणारा शालीन मल्होत्रा म्हणतो, ‘’वंशजच्या टीम सोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. यश हे प्रभावी आणि सकारात्मक पात्र असून कुटुंबासाठी सर्व काही करत असतो.व्यवसायात तो अत्यंत तरबेज असून शत्रूला पराभूत करण्यासाठी शर्थीची स्पर्धा करण्यास तो मागे पुढे पहात नाही.मालिके ने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले असून मोठा चाहता वर्ग तयार केला आहे.यश तलवारवरही प्रेक्षक प्रेम करतील, मालिकेतील इत र्पात्रांप्रमाणे त्याला स्वीकारतील. आयुष्याकडेपाहण्याचात्याचाएकनवादृष्टीकोनअसेल. जणू हवे ची नवी झुळूक..महाजन कुटुंबाविरोधात शत्रुत्वामुळे आणखी नाट्यमय घडामोडी घडतील…