पश्चिम महाराष्ट्रातील कीर्तनकार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ शोमधून जिंकतायत प्रेक्षकांची मन ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा महाराष्ट्रातील कीर्तनकारांवर आधारित असलेला पहिला वहिला रिॲलिटी शो असून याने कीर्तनकारांना खूप मोठी संधी देणारा प्लॅटफॉर्म ‘सोनी मराठी’ वाहिनीनं उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली जातेय. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून १०८ कीर्तनकारांसह हा शो सुरू …