वसुधा’मध्ये नवीन नाट्य उलगडणार, ! झी टीव्हीवरील ‘वसुधा’ ही मालिका आपली रोचक कथा आणि बळकट व्यक्तिरेखा यांसह प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. ह्या मालिकेत हल्लीच नाट्य अधिक रंगतदार झाले जेव्हा चंद्रिका (नौशिन अली सरदार) वर पत्रकार परिषदेमध्ये जवळजवळ बंदूक ताणण्यात आली. आणि आता आणखी मोठे वळण पाहायला मिळणार आहे. आता ह्या मालिकेत एका नवीन व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार आहे. मेघा ही नवीन …