सुमीर पसरिचाचे चार वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन प्यार का पहला नाम राधा मोहन, तेरी मेरी इक जिंदरी आणि रब से है दुआ यासारख्या देशभरातील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंत केलेल्या मालिकांनंतर ‘झी टीव्ही’ वाहिनी ‘स्टुडिओ एलएसडी प्रॉडक्शन्स’ या संस्थेच्या सहकार्याने ‘प्यार का पहला अध्याय शिव शक्ती’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. मालिकेत शिव आणि शक्तीच्या भूमिका लोकप्रिय कलाकार अनुक्रमे अर्जुन बिजलानी …