April 28, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 1 hour ago जिओइन्फॉरमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांत निवड
  • 17 hours ago कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
  • 17 hours ago सॅमसंगचे नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी तापमान वाढत असताना भारतातील कुटुंबांना देणार इंटेलिजण्‍ट कूलिंगचा अनुभव

आसिफ यांनी ‘करण अर्जुन’मधील डायलॉग ‘व्‍हॉट ए जोक’मागील खरी गाथा सांगितली

06/11/2024

सुप्रसिद्ध अभिनेता हर्षद अतकरी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

17/06/2023

‘अवकारीका’ १ ऑगस्टला चित्रपटगृहात

12/07/2025
Home मनोरंजन (page 122)

मनोरंजन

 ‘प्रेमाची गोष्ट’ मध्ये तेजश्री प्रधानसोबत मुख्य भूमिकेत झळकणार अभिनेता राज हंचनाळे

By Aakhada Team
03/08/2023
in :  मनोरंजन
0
63

 ‘प्रेमाची गोष्ट’ मध्ये तेजश्री प्रधानसोबत मुख्य भूमिकेत झळकणार अभिनेता राज हंचनाळे   स्टार प्रवाहवर ४ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोजना भरभरुन प्रतिसाद मिळत असून नवी गोष्ट आणि नव्या पात्रांना भेटण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. प्रेमाची गोष्ट मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे अभिनेता राज हंचनाळे. या मालिकेत तो सागर कोळी हे पात्र साकारणार …

Read More

टीव्‍ही कलाकारांचे पावसाळ्यामधील स्किनकेअर सिक्रेट्स जाणून घ्‍या

By Aakhada Team
03/08/2023
in :  आरोग्य, मनोरंजन
0
88

टीव्‍ही कलाकारांचे पावसाळ्यामधील स्किनकेअर सिक्रेट्स जाणून घ्‍या पावसाळा सर्वांचा आवडता ऋतू आहे, पण पावसाळ्यसोबत स्किनकेअरबाबत समस्‍या देखील येतात. वाढणारी आर्द्रता व ओलसरपणामुळे पुरळपासून डिहायड्रेटेड त्‍वचेपर्यंत त्‍वचेच्‍या अनेक समस्‍या निर्माण होऊ शकतात. त्‍वचेला टवटवीत, कोमल व चमकदार ठेवण्‍यासाठी एण्‍ड टीव्‍ही कलाकार पावसाळ्यामधील स्किनकेअर उपायांबाबत त्‍यांचे सर्वोत्तम सिक्रेटस् सांगत आहेत. मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील नवीन राजेश ऊर्फ गीतांजली मिश्रा म्‍हणाल्‍या, ”माझी त्‍वचा पावसाळ्यादरम्‍यान नेहमीपेक्षा अधिक संवदेनशील बनते. त्‍वचा …

Read More

गीतांजली मिश्राबाबत कामना पाठक ची प्रतिक्रिया

By Aakhada Team
03/08/2023
in :  मनोरंजन
0
73

 गीतांजली मिश्राबाबत कामना पाठक ची प्रतिक्रिया भारतीय टेलिव्हिजन बहुतांश घरांमध्‍ये मनोरंजनाचे स्रोत बनले आहे. भारतीय टेलिव्हिजनवर अनेक लक्षेवधक व उत्‍साही पात्रं पाहायला मिळतात, ज्यांनी प्रेक्षकांच्‍या मनात खास स्‍थान निर्माण केले आहे. असेच एक लोकप्रिय पात्र आहे एण्‍ड टीव्‍हीवरील घरेलू कॉमेडी ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील राजेश सिंग. आणि आता प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेत्री गीतांजली मिश्रा मालिकेमध्‍ये राजेशची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. …

Read More

ऐश्वर्या खरेने घातला 20 किलो वजनाचा लेहेंगा

By Aakhada Team
03/08/2023
in :  मनोरंजन
0
69

ऐश्वर्या खरेने घातला 20 किलो वजनाचा लेहेंगा प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ ही मालिका नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. मालिकेतील ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांती या प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले असून #RishMi  ही नावे आता घरोघरी पोहोचली आहेत. अलीकडच्या भागांमध्येही रिषीला हे कळते की विक्रांतचे (मोहित मल्होत्रा) सलोनी (श्रध्दा जयस्वाल) नावाच्या मुलीशी आधीच लग्न झाले …

Read More

२० ऑगस्टला स्टार प्रवाहवर पाहा ब्लॉकबस्टर ‘वेड’ 

By Aakhada Team
02/08/2023
in :  मनोरंजन
0
64

२० ऑगस्टला स्टार प्रवाहवर पाहा ब्लॉकबस्टर ‘वेड’  तीन वर्ष सातत्याने नंबर वन रहात स्टार प्रवाह वाहिनीने मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. सकस लिखाण, आपलीशी वाटणारी पात्र आणि सोबतीला उत्तम दिग्दर्शन हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वेगळेपण. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत भरभरुन मनोरंजन देण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच प्रयत्न केला आहे. याच प्रयत्नातलं आणखी एक पाऊल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला …

Read More

भारताची अनोखी पण वैविध्यपूर्ण प्रतिभा साजरी करण्यासाठी येत आहे इंडियाज गॉट टॅलेंटचे 10वे सत्र

By Aakhada Team
31/07/2023
in :  मनोरंजन
0
66

भारताची अनोखी पण वैविध्यपूर्ण प्रतिभा साजरी करण्यासाठी येत आहे इंडियाज गॉट टॅलेंटचे 10वे सत्र   देशाच्या काना-कोपऱ्यातून छुपी प्रतिभा शोधून काढण्याबद्दल ओळखला जाणारा मंच इंडियाज गॉट टॅलेंट आपले 10 वे सत्र घेऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांसाठी अद्भुत प्रतिभा आणि नेत्रदीपक परफॉर्मन्स घेऊन परतत आहे. इंडियाज गॉट टॅलेंट ही फ्रेमॅन्टल इंडियाची निर्मिती आहे, जी रियालिटी शोजमध्ये नैपुण्य असलेली एक आघाडीची प्रॉडक्शन कंपनी आहे. …

Read More

हॉरर कॉमेडीपट ‘सुस्साट’चे लंडनमध्ये चित्रिकरण सुरु…

By Aakhada Team
31/07/2023
in :  मनोरंजन
0
55

हॉरर कॉमेडीपट ‘सुस्साट’चे लंडनमध्ये चित्रिकरण सुरु… अमेय विनोद खोपकर एन्टरटेन्मेंट,ए बी इंटरनॅशनल, मर्ज एक्स आर स्टुडिओ आणि डीएनए पिक्चर्स घेऊन येत आहेत ‘सुस्साट’ हा एक धम्माल हॉरर कॉमेडी चित्रपट. लंडनमध्ये नुकतंच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सुपरफास्ट विनोदी भयपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच प्रथमेश परब आणि सिद्धार्थ जाधव एकत्रितपणे विनोदाची आतिषबाजी करताना दिसणार आहेत. ‘सुस्साट’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट अंबर …

Read More

करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रे ला आठवले  ‘हम साथ साथ हैं’ च्या शूटचे दिवस 

By Aakhada Team
29/07/2023
in :  मनोरंजन
0
102

करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रे ला आठवले  ‘हम साथ साथ हैं’ च्या शूटचे दिवस    या वीकएंडला, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनीवरील, ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ च्या आकर्षक परफॉर्मन्स आणि हृदयस्पर्शी क्षणांनी भरलेल्या दोन मनोरंजक भागांसाठी तयार व्हा. ‘अंदाज अनदेखा’ या विशेष भागात, सोनाली बेंद्रे आणि गीता कपूर या आदरणीय परीक्षकांना प्रभावित करण्यासाठी आपल्या डान्समध्ये प्रॉप वापरुन स्पर्धक आपले विलक्षण नृत्याविष्कार सादर करतील.  जुन्या आठवणींना उजाळा देताना सोनाली बेंद्रे आणि करिश्मा कपूर त्यांच्या ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगचे अनुभव सांगतील. सोनालीच्या गमतीशीर गोष्टी आणि आपल्या मैत्रीबद्दल सांगताना करिश्मा म्हणाली, “आम्हाला ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या दिवसांची खरोखर खूप आठवण येते, त्याच्याशी अनेक चांगल्या आठवणी निगडीत आहेत. सेटवर सोनाली अतिशय शांत असायची तर मी मुलाखाची बडबडी! सोनाली शांतपणे तिचे पुस्तक घेऊन वाचत बसायची तर तब्बू आणि मला नेहमी आश्चर्य वाटायचे आणि ‘ती काय वाचत आहे?, ती आमच्याशी का बोलत नाही?, त्या पुस्तकात काय आहे? असे प्रश्न पडायचे. तब्बू आणि मी चित्रपटांबद्दल चर्चा करायचो आणि आता आम्ही कुठल्या गाण्याचे शूटिंग करणार आहोत इ. बोलायचो, सोनाली मात्र एका कोपर्‍यात तिच्या पुस्तकांमध्ये हरवून गेलेली असायची. आम्ही तिच्याकडे जाऊन तिला आमच्यासोबत लंचला बोलवायचो आणि ती सांगायची, ‘मी शाकाहारी आहे आणि मी फक्त सॅलड खाईन. तेव्हा मी म्हणायचे, ठीक आहे, पण ‘आ जाओ सॅलड लेकर’.”सोनाली बेंद्रे सांगते,“‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाचा प्रवास विलक्षण होता आणि आम्ही इतके सगळेजण नेहमीच एका मोठ्या कुटुंबासारखे एकत्र असायचो. एकत्र बसून खाण्याचा आनंद घेण्याची आठवण ही माझ्यासाठी सगळ्यात संस्मरणीय आठवण आहे. करिश्मा अतिशय खट्याळ होती. मला आठवते आहे की ‘एबीसीडीआय लव्ह यू’ या गाण्याच्या शूटिंग दरम्यान सगळ्या दृश्यांमध्ये करिश्मा नव्हती. एरवी, आम्ही बहुतेक वेळा एकत्रच असायचो, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तिची खूप आठवण यायची. त्या चित्रपटात काम करणे खूप आनंददायी होते.”

Read More

कीर्ती नागपुरे सेटवर फावल्या वेळेत काय करते?

By Aakhada Team
29/07/2023
in :  मनोरंजन
0
98

कीर्ती नागपुरे सेटवर फावल्या वेळेत काय करते? ‘झी टीव्ही’ वाहिनीवरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ ही मालिका प्रसारणास प्रारंभ झाल्यापासून प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या प्रेमकथेचे कथानक आजच्या काळातील वृंदावनमध्ये घडते. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलेच गुंतवून ठेवले असून त्यातील मोहन (शब्बीर अहलुवालिया), राधा (निहारिका रॉय) आणि दामिनी (संभाबना मोहन्ती) यासारख्या वास्तववादी व्यक्तिरेखांमुळे मालिकेबद्दलची उत्कंठा कायम राहिली आहे. अलिकडच्या …

Read More

काव्या – एक जज्बा, एक जुनून’च्या फर्स्ट लुकमध्ये एका करारी, दमदार रूपातील सुंबुल तौकीर खानने प्रेक्षकांना  केले थक्क

By Aakhada Team
29/07/2023
in :  Uncategorized, मनोरंजन
0
73

काव्या – एक जज्बा, एक जुनून’च्या फर्स्ट लुकमध्ये एका करारी, दमदार रूपातील सुंबुल तौकीर खानने प्रेक्षकांना  केले थक्क   स्त्रिया आणि आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची त्यांची जिद्द यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या मालिका सादर करण्यात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन या वाहिनीचे नाव अग्रेसर आहे. ही वाहिनी आता घेऊन येत आहे एका IAS अधिकाऱ्याची प्रेरणादायक कथा- ‘काव्या – एक जज्बा, एक जुनून’. ही मालिका एका सशक्त स्त्री-व्यक्तिरेखेभोवती फिरते. ही …

Read More
1...121122123...164Page 122 of 164

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

जिओइन्फॉरमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांत निवड

Aakhada Team
1 hour ago

कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
17 hours ago

सॅमसंगचे नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी तापमान वाढत असताना भारतातील कुटुंबांना देणार इंटेलिजण्‍ट कूलिंगचा अनुभव

Aakhada Team
17 hours ago

डॉ. प्रीती अदाणी यांचा ‘स्वाभिमान व्हिजन’ उपक्रम मध्य प्रदेशात पोहोचला, 1,500 महिलांना मिळणार रोजगार

Aakhada Team
17 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

फडणवीसांची ‘लाडकी बहीण योजने’वर मोठी बाजी !

Aakhada Team
20/08/2024

फडणवीसांची ‘लाडकी बहीण योजने’वर मोठी बाजी ! आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापत …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 1 hour ago

    जिओइन्फॉरमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांत निवड

  • 17 hours ago

    कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 17 hours ago

    सॅमसंगचे नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी तापमान वाढत असताना भारतातील कुटुंबांना देणार इंटेलिजण्‍ट कूलिंगचा अनुभव

  • 17 hours ago

    डॉ. प्रीती अदाणी यांचा ‘स्वाभिमान व्हिजन’ उपक्रम मध्य प्रदेशात पोहोचला, 1,500 महिलांना मिळणार रोजगार

  • 17 hours ago

    सॅमसंग इंडियाकडून उत्‍साहवर्धक सॅमसंग फायनान्स+ ऑफर्स लाँच; 

© Copyright 2022, All Rights Reserved