आ. सतेज पाटील- आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून ऑलिंपिक पदक विजेत्या स्वप्निलला ५ लाखांचे बक्षीस
आ. सतेज पाटील- आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून ऑलिंपिक पदक विजेत्या स्वप्निलला ५ लाखांचे बक्षीस कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-पॅरिस ऑलिंपिकमध्ये कास्यपदक मिळवून कोल्हापूरचे नाव जागतिक पातळी झळकवणाऱ्या स्वप्नील कुसाळे याला आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. स्वप्निलची ही कामगिरी समस्त कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या …