पाकिस्तानच्या विजयाच्या जल्लोषात दोघांचा गोळी लागून मृत्यू
पाकिस्तानच्या विजयाच्या जल्लोषात दोघांचा गोळी लागून मृत्यू पेशावर : पाकिस्तानातील पेशावरमध्ये संघाच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सामन्यादरम्यान मैदानावरील खेळाडूंमध्ये ही वाद पाहायला मिळाला. स्टेडियममध्ये देखील काही लोकं एकमेकांना भिडली. आशिया कपच्या लढतीत पाकिस्तान संघाच्या विजयाचा आनंद साजरा करताना अनेक शहरांमध्ये हवाई गोळीबार करण्यात आला. पेशावर शहरात 2 …















