संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन
संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन कोल्हापूर : जागतिक बुद्धिबळ संघटना,अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनाच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरनेे आयोजित केलेल्या MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धां आज पासून सुरू झाल्या.संजय घोडावत युनिव्हर्सिटी,अतिग्रे येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला.सुहासराजे …


















