
no images were found
सांगलीत गटस्तरीय बालनाट्य स्पर्धा संपन्न
सांगली : गट कार्यालय सांगली यांच्यावतीने बुधवार दि.२७/१२/२०२२ रोजी गटस्तरीय बालनाट्य स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेत राणी सरस्वती देवी कन्या शाळेच्या विद्यार्थिनीं सौ.वंदना हुळबत्ते लिखित / दिग्दर्शित ” जल है तो कल है|” ही नाटीका सादर केली. या बालनाटकातील कु.जोया जमादार. इ.१० अ हिला उत्कृष्ट अभिनयाचे ६००रूपयाचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र मिळाले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनीता माने, उपमुख्याध्यापिका.सौ.धनश्री करमरकर, पर्यवेक्षक श्री.मिंलीद कुलकर्णी यांचे प्रोत्साहन मिळाले.