
no images were found
काँग्रेस सेवादल पुरस्कार 2022 वितरण सोहळा
सांगली : जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग आयोजित जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील नवनिर्वाचित ग्रापंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यामार्फत प्रतिनिधींचा सत्कार सोहळा मा.श्री विलासजी औताडे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल , मा. आ. श्री. विश्वजीत कदम, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यवाहक भारती विद्यापीठ व मा. श्री विशालदादा पाटील, उपाध्यक्ष , काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मा.आ. डॉ. वजाहत मिर्झा अध्यक्ष ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग चेअरमन, औरंगाबाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.लालजी मिश्रा. महासचिव, अखिल भारतीय काँग्रेस सेवा दल तथा प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी साडेचार वाजता डेक्कन मॅन्युफॅक्चरर असोसिएशन हॉल माधवनगर रोड सांगली येथे आयोजित केला आहे. तरी सर्व सांगलीकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अजित नाभिराज ढोले सांगली, काँग्रेस सेवा दल अध्यक्ष यांच्याकडून करण्यात आले आहे.