Home स्पोर्ट्स टेनिसपटू सानिया मिर्झा घेणार निवृत्ती

टेनिसपटू सानिया मिर्झा घेणार निवृत्ती

2 second read
0
0
134

no images were found

टेनिसपटू सानिया मिर्झा घेणार निवृत्ती

मुंबई : भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्झाने तिच्या टेनिस करिअरमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सानिया तिच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेत आहे. सानिया मिर्झाने २००३ पासून म्हणजे तब्बल २० वर्षांपूर्वी प्रो-टेनिस खेळायला सुरुवात केली होती. निवृत्त होण्यापूर्वी सानियाने फेब्रुवारीमध्ये दुबईत होणाऱ्या WTA 1000  ही शेवटची एक स्पर्धा खेळणार असल्याचे स्पष्ट केले. ही चॅम्पियनशिप सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. ही दुबई टेनिस चॅम्पियनशिप १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सानिया शेवटच्या वेळी तिच्या चाहत्यांना खेळताना दिसेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा उपक्रम

गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर सौ.रुपाराणी निकम यांचा उपक्रम कोल्हापूर,  : …