हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताची विजयी सलामी, स्पेनचा २-० नं केला पराभव
हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताची विजयी सलामी, स्पेनचा २-० नं केला पराभव भारतीय हॉकी संघाने ओडिशाच्या रुरकेला मधील बिरसा मुंडा स्टेडियमवर एफआयएच विश्वकप स्पर्धेची सुरुवात रंजक केली. भारताचा पहिला सामना स्पेनविरोधात होता. स्पेनचा भारतानं २-० असा पराभव करुन विजयी सुरुवात केली आहे. भारतीय हॉकी संघाला गेल्या ४८ वर्षांपासून विश्वकप जिंकता आलेला नाही. भारतीय संघाचा ड गटात सर्वोच्च स्थानावर राहून उपउपांत्य फेरीत प्रवेश …