नवले पुलावरील अपघाताची होणार चौकशी; मुख्यमंत्र्यांचे आदेश पुणे : पुण्यामधील नवले पुलावर सतत अपघात घडत असून, रविवारी रात्री सुमारे ४८ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात सर्व गाड्यांचे नुकसान झाले. तसेच ५० ते ६० जण जखमी झाले आहेत. नवले पुलावर असणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे तेथे नेहमी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते. नवले ब्रिजवर सतत होणाऱ्या अपघात सत्रामुळे हा ब्रिज अपघात ब्रिज म्हणून …