Home क्राईम ‘त्या’ विकृत शिक्षकास अटक; २३ पर्यंत पोलिस कोठडी

‘त्या’ विकृत शिक्षकास अटक; २३ पर्यंत पोलिस कोठडी

0 second read
0
0
271

no images were found

त्याविकृत शिक्षकास अटक; २३ पर्यंत पोलिस कोठडी

पन्हाळा : पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील मुलींच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या नामदेव मारुती पोवार या शिक्षकास पन्हाळा पोलिसांनी रविवारी अटक केली. पन्हाळा पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या विकृत शिक्षकाला पन्हाळा न्यायालयात हजर केले असता 23 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुलींच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या नामदेव पोवार या नराधम शिक्षकाने आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या शिक्षकाची तातडीने चंदगडला बदली केली आहे. या विकृत शिक्षकावर पन्हाळा पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला पन्हाळा न्यायालयात हजर केले असता 23 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शैलजा पाटील या करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…