Home क्राईम नवले पुलावरील अपघाताची होणार चौकशी; मुख्यमंत्र्यांचे आदेश

नवले पुलावरील अपघाताची होणार चौकशी; मुख्यमंत्र्यांचे आदेश

0 second read
0
0
107

no images were found

नवले पुलावरील अपघाताची होणार चौकशी; मुख्यमंत्र्यांचे आदेश

पुणे : पुण्यामधील नवले पुलावर सतत अपघात घडत असून, रविवारी रात्री सुमारे  ४८ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात सर्व गाड्यांचे नुकसान झाले. तसेच  ५० ते ६० जण जखमी झाले आहेत. नवले पुलावर असणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे तेथे नेहमी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते.  नवले ब्रिजवर सतत होणाऱ्या अपघात सत्रामुळे हा  ब्रिज अपघात ब्रिज म्हणून प्रसिद्धीस येत आहे. रविवारी  नवले पुलावर झालेल्याया विचित्र अपघाताची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.   भरधाव टॅंकर ४८ गाड्यांना धडक देत पुढे गेला.  या अपघातात १० जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातामागील  मुळ कारण काय असेल, याची सखोल चौकशी केली जाईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …