July 25, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 17 hours ago एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला
  • 17 hours ago कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट
  • 17 hours ago एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली
Home क्राईम (page 32)

क्राईम

‘लाचखोर’ शिक्षणाधिकारी किरण लोहारच्या ५० कोटींपेक्षा अधिकची संपत्ती जमवल्याची शक्यता

By Aakhada Team
02/01/2023
in :  क्राईम
0
175

‘लाचखोर’ शिक्षणाधिकारी किरण लोहारच्या ५० कोटींपेक्षा अधिकची संपत्ती जमवल्याची शक्यता कोल्हापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी किरण लोहार २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाळ्यात एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. किरण लोहार तसेच अन्य एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले होते. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी किरण लोहार चर्चेत आले होते. ‘लाचखोर’ शिक्षणाधिकारी किरण …

Read More

नववर्षात तालिबान्यांचा काबुलच्या सैन्य तळावर मोठा हल्ला, अनेकांचा मृत्यू

By Aakhada Team
02/01/2023
in :  क्राईम
0
80

नववर्षात तालिबान्यांचा काबुलच्या सैन्य तळावर मोठा हल्ला, अनेकांचा मृत्यू काबूल : अफगाणिस्तानातील काबूलमध्ये आज सकाळी लष्करी विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेलाय. स्फोटाच्या घटनेमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला अफगाणिस्तान सैन्य दलाच्या हवाई तळावर झाल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. रविवारी झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आहे तर …

Read More

दिल्लीमध्ये बलोनो कारने १० किमी फरफटत नेल्यानं सगळी हाडं मोडून तरुणी ठार

By Aakhada Team
02/01/2023
in :  क्राईम
0
83

दिल्लीमध्ये बलोनो कारने १० किमी फरफटत नेल्यानं सगळी हाडं मोडून तरुणी ठार नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीमध्ये संतापजनक घटना घडली. दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारने तरुणीला सुमारे १० किमी फरफटत नेल्यामुळे पीडित तिची सगळी हाडं तुटूनतिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. आता या भयानक रस्ते अपघाताचा व्हायरल व्हिडिओमध्ये या तरुणांची बलेनो …

Read More

भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

By Aakhada Team
31/12/2022
in :  क्राईम
0
436

भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ सातारा : येथील भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंगल्यामागे कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळला आहे. माजी आमदाराच्या बंगल्यामागे हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. भाजपाच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांचा साताऱ्यातील वाडे गावात एक जुना बंगला आहे. हा बंगला बऱ्याच दिवसांपासून …

Read More

तीन चिमुरड्यांसह आईचा खून करुन कतारला फरारी झालेल्या आरोपीला तब्बल २८ वर्षांनी अटक

By Aakhada Team
31/12/2022
in :  क्राईम
0
177

तीन चिमुरड्यांसह आईचा खून करुन कतारला फरारी झालेल्या आरोपीला तब्बल २८ वर्षांनी अटक मुंबई: मीरारोड परिसरात एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची हत्या करुन फरार झालेल्या एका मारेकऱ्याला तब्बल २८ वर्षांपूर्वी जेरबंद करण्याची कौतुकास्पद कामगिरी मुंबई पोलिसांनी केली आहे. राजकुमार चौहान असे या आरोपीचे नाव असून तो गेल्या अनेक दिवसांपासून कतारमध्ये वास्तव्याला होता. तो गुरुवारी मुंबईत आला तेव्हा विमानतळावर अलगदपणे …

Read More

इचलकरंजीमधील मुलींच्या सहलीच्या बसला बारामतीत अपघात; 27 जखमी

By Aakhada Team
31/12/2022
in :  क्राईम
0
228

इचलकरंजीमधील मुलींच्या सहलीच्या बसला बारामतीत अपघात; 27 जखमी बारामती \ कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील खासगी क्लासच्या सहलीसाठी गेलेल्या मुलींच्या बसला बारामती- फलटण मार्गावर अपघात झाल्याने चालकासह 3 मुली गंभीर जखमी झाल्या आहे. दरम्यान, 24 मुली व स्टाफ सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत विद्यार्थिनींच्या सहलीची बस पुलावरून खाली जाऊन हा अपघात झाला. . या सर्व विद्यार्थिनींची तब्येत चांगली आहे . इचलकरंजीतील …

Read More

क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी, ‘आईला सरप्राईज द्यायला निघाला होता’

By Aakhada Team
30/12/2022
in :  क्राईम
0
191

क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी, ‘आईला सरप्राईज द्यायला निघाला होता’ देहरादून : क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडमधील रुरकी येथे झालेल्या एका कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला आहे. ऋषभ पंतच्या कारची डिव्हायडरला धडक बसली आहे. या अपघातात पंतची कार जळून खाक झाली आहे. त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. “ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. देहरादूनस्थित मॅक्स हॉस्पिटलचे …

Read More

लग्नास नकार दिला म्हणून वाटेतच अडवून तरुणीवर चाकूहल्ला; तरुण अटकेत

By Aakhada Team
30/12/2022
in :  क्राईम
0
76

लग्नास नकार दिला म्हणून वाटेतच अडवून तरुणीवर चाकूहल्ला; तरुण अटकेत मुंबई : येथील दिंडोशी परिसरात लग्नास नकार दिला म्हणून २४ वर्षीय तरुणीवर प्रियकराने चाकू हल्ला केला आहे. त्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरूवार दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे. मिशा …

Read More

कात्रज घाटात महिला रिक्षा चालकावर प्रवाशाकडून बलात्काराचा प्रयत्न; नग्न अवस्थेतही केला पाठलाग

By Aakhada Team
30/12/2022
in :  क्राईम
0
78

कात्रज घाटात महिला रिक्षा चालकावर प्रवाशाकडून बलात्काराचा प्रयत्न; नग्न अवस्थेतही केला पाठलाग पुणे :  येथील एका महिला रिक्षा चालकावर बलात्काराचा प्रयत्न झाला. प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका व्यक्तीनं रिक्षा चालक असलेल्या महिलेसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना येथील कात्रज घाटात दि 26 रोजी रात्री दहा वाजता घडली. रिक्षा चालक महिलेनं आरोपीला विरोध केला असता, त्यानं संपूर्ण कपडे काढून, नग्न …

Read More

भाईगिरीतून पुण्यात अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबार

By Aakhada Team
30/12/2022
in :  क्राईम
0
203

भाईगिरीतून पुण्यात अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबार पुणे :  येथील सय्यदनगर शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडला ला आहे. पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणाऱ्याने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार केला. मुख्य रस्त्यावर येऊन हातात पिस्तुल घेऊन यातील एकाने ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे, तो जान से हात …

Read More
1...313233...71Page 32 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

Aakhada Team
17 hours ago

कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

Aakhada Team
17 hours ago

एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

Aakhada Team
17 hours ago

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

Aakhada Team
17 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नऊ टक्के व्याजदराने कर्ज – मुख्यमंत्री 

Aakhada Team
20/06/2025

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नऊ टक्के व्याजदराने कर्ज – मुख्यमंत्री  विविध विकास महामंडळ आणि मुंबई …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 17 hours ago

    एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

  • 17 hours ago

    कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

  • 17 hours ago

    एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

  • 17 hours ago

    मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

  • 17 hours ago

    दिल्लीत विठू माऊलीचा गजर! ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्या उत्साहात

© Copyright 2022, All Rights Reserved