Home क्राईम कोंढवे परिसरात आढळला विवस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह

कोंढवे परिसरात आढळला विवस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह

0 second read
0
0
765

no images were found

कोंढवे परिसरात आढळला विवस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह

पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेच्या परिसरातील मोकळ्या मैदानात एका महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, महिलेची ओळख पटलेली नाही.

एनआयबीएम संस्थेच्या परिसरामधील रिकाम्या जागेत एक महिला विवस्त्र अवस्थेत पडल्याचे तसेच तिच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली. माहिती मिळाल्यातच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…