Home क्राईम राज्योपाध्येनगरमध्ये चोरट्यांनी केला साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

राज्योपाध्येनगरमध्ये चोरट्यांनी केला साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

0 second read
0
0
211

no images were found

राज्योपाध्येनगरमध्ये चोरट्यांनी केला साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर :  येथील राज्योपाध्येनगर येथे राहणाऱ्या अमितसिंह परदेशी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञातांनी ३लाख ५८ हजाराचा मुद्देमाल लंपास केलाय.या प्रकरणी परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
चोराने तिजोरीत ठेवलेला ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार,७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, ठुशी, कर्णफुले असे सोन्याचे दागिने आणि १० हजाराची रोकड असा सुमारे ३ लाख ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केलाय.सोमवारी हा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी अमितसिंह परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन अज्ञाता विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करताहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…