July 25, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 8 hours ago एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला
  • 8 hours ago कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट
  • 8 hours ago एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली
Home क्राईम (page 29)

क्राईम

२८ महिलांवर ११५वेळा लैंगिक अत्याचार; ब्रिटनमध्ये भारतीय डॉक्टरला जन्मठेप

By Aakhada Team
11/01/2023
in :  क्राईम
0
90

२८ महिलांवर ११५वेळा लैंगिक अत्याचार; ब्रिटनमध्ये भारतीय डॉक्टरला जन्मठेप लंडन: ब्रिटनमध्ये जलेबी बाबासारखं प्रकरण समोर आलं आहे. २८ महिलांवर लैंगिक अत्याचार केल्यानं भारतीय वंशाच्या डॉक्टरला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मूळचा भारतीय असलेल्या ब्रिटिश डॉक्टरविरोधात लैंगिक अत्याचाराचे ११५ गुन्हे दाखल झाले. मनीष शाह असं डॉक्टरचं नाव असून तो ५३ वर्षांचा आहे. ओल्ड बेलीचे (इंग्लंड आणि वेल्सचं केंद्रीय गुन्हेगारी न्यायालय) …

Read More

‘जलेबी बाबा’ला बलात्कार व सेक्स व्‍हिडिओ क्लिपप्रकरणी १४ वर्षे कारावासाची शिक्षा

By Aakhada Team
11/01/2023
in :  क्राईम
0
234

‘जलेबी बाबा’ला बलात्कार व सेक्स व्‍हिडिओ क्लिपप्रकरणी १४ वर्षे कारावासाची शिक्षा फतेहाबाद : अंमली पदार्थ देवून शंभरहून अधिक महिलांवर बलात्कार करुन सेक्स व्‍हिडिओ क्लिप बनवल्याप्रकारणी हरियाणातील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु अमरपुरी ऊर्फ ‘जलेबी बाबा’ याला न्यायालयाने १४ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हरियाणाच्या फतेहाबाद येथील जलदगती न्यायालयाने हा निकाल दिला. अमरपुरी ऊर्फ ‘जलेबी बाबा’ हा महिलांना त्यांच्या वैय्यक्तिक जीवनातील विविध समस्या …

Read More

बच्चू कडू यांचा अपघात, रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक

By Aakhada Team
11/01/2023
in :  क्राईम
0
107

बच्चू कडू यांचा अपघात, रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक अमरावती : प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री  बच्चू कडू  यांचा रस्ता ओलांडताना अपघात झाला. ते रस्ता ओलांडत असताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला. परंतु सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले असून त्यांची प्रकृती ठीक …

Read More

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा, १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

By Aakhada Team
11/01/2023
in :  क्राईम
0
260

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा, १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या यांच्या कागल येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी ईडीकडून छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये ईडीचे अधिकारी तसेच प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे समजते. आज सकाळी सहा वाजता ईडीचे सुमारे २० अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले. या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ …

Read More

लाच देताना युवकाने व्हिडीओ शूट करून एसपींना दिल्याने आटपाडी पोलीस ठाण्यातील पीएसआय निलंबित

By Aakhada Team
10/01/2023
in :  क्राईम
0
213

लाच देताना युवकाने व्हिडीओ शूट करून एसपींना दिल्याने आटपाडी पोलीस ठाण्यातील पीएसआय निलंबित सांगली : आटपाडी पोलीस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाला एका युवकाला गुन्ह्यात मदत करतो असे सांगत त्याच्याकडून स्वीकारलेली लाच चांगलीच भोवली. संबंधित युवकाने पोलीस ठाण्यातच लाच घेतानाचा व्हिडीओ शूट केला आणि त्या व्हिडीओच्या आधारे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. रामचंद्र गोसावी असे कारवाई झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. …

Read More

बंगळुरू येथे मेट्रोचं काम सुरू असलेलाच खांब कोसळून दोघे ठार

By Aakhada Team
10/01/2023
in :  क्राईम
0
188

बंगळुरू येथे मेट्रोचं काम सुरू असलेलाच खांब कोसळून दोघे ठार बंगळुरू : येथील नागवाडामध्ये मेट्रोचा बांधकाम सुरू असलेला खांब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण जखमीही झाला आहे. या अपघाताला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी सांगितलं की, सकाळी 10.45 च्या सुमारास मेट्रोचे बांधकाम सुरू असलेला खांब कोसळला. कोसळलेल्या खाबाला एका दुचाकीची धडक बसली. या दुचाकीवर चार जण …

Read More

ब्रम्हानंद पडळकर यांनी रात्रीत जेसीबी घालून दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर मिरजेच्या ‘त्या’ जागेवर आता मूळ मालकाचा दावा

By Aakhada Team
10/01/2023
in :  क्राईम
0
277

ब्रम्हानंद पडळकर यांनी रात्रीत जेसीबी घालून दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर मिरजेच्या ‘त्या’ जागेवर आता मूळ मालकाचा दावा मिरज : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांनी रात्रीत जेसीबी घालून दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर आता मूळ जागा मालक असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती पुढे आली आहे. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीमध्ये तालुका दंडाधिकाऱ्यांनी बुधवारपर्यंत पाडकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले …

Read More

कॉ. पानसरे हत्या प्रकरणी १० आरोपींवर दोषनिश्चिती

By Aakhada Team
10/01/2023
in :  क्राईम
0
79

कॉ. पानसरे हत्या प्रकरणी १० आरोपींवर दोषनिश्चिती कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी मुख्य संशयित डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (वय ४८, रा. कोल्हापूर) याच्यासह १० आरोपींविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दोषनिश्चिती करण्यात आली. आरोपींनी पानसरे यांची हत्या आणि कटाचा आरोपही नाकबूल केला. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्या …

Read More

हिंगोलीत ३० प्रवाशांसह बस उलटून अपघात

By Aakhada Team
10/01/2023
in :  क्राईम
0
73

हिंगोलीत ३० प्रवाशांसह बस उलटून अपघात हिंगोलीः हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बोरी सावंत फाट्यावर (औंढा नागनाथ ते हट्टा मार्ग) बोरीसावंत शिवार येथे एसटी महामंडळाची बस उलटून झालेल्या अपघातात २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी ता. १० पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. घटनास्थळी पोलीस तातडीने हजर झाले तसेच त्यांनी  जखमींना उपचारासाठी हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल …

Read More

सक्तीचे धर्मांतरण चिंतेचा मुद्दा, राजकीय रंग देऊ नये : सर्वोच्च न्यायालय

By Aakhada Team
09/01/2023
in :  क्राईम
0
85

सक्तीचे धर्मांतरण चिंतेचा मुद्दा, राजकीय रंग देऊ नये : सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली : सक्तीच्या, फसव्या धर्मांतरणाच्या प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. तसंच हा मुद्दा फक्त एका विशिष्ट राज्याशी निगडीत नाही. देशभरात घडणाऱ्या या घटना चिंतेच्या असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. कोणत्याही एका राज्याशी संबंध जोडून त्याला राजकीय रंग देण्याची गरज नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने नमूद केलं. सक्तीच्या धर्मांतरणावर …

Read More
1...282930...71Page 29 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

Aakhada Team
8 hours ago

कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

Aakhada Team
8 hours ago

एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

Aakhada Team
8 hours ago

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

Aakhada Team
8 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

जीतोच्या अहिंसा रॅलीची गिनिस बुकने घेतली दखल

Aakhada Team
31/03/2023

जीतोच्या अहिंसा रॅलीची गिनिस बुकने घेतली दखल कोल्हापूर – जीतोच्या वतीने येत्या रविवारी, ता. …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 8 hours ago

    एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

  • 8 hours ago

    कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

  • 8 hours ago

    एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

  • 8 hours ago

    मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

  • 8 hours ago

    दिल्लीत विठू माऊलीचा गजर! ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्या उत्साहात

© Copyright 2022, All Rights Reserved