सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे सदस्य अॅड. राम आपटे यांचे निधन बेळगाव: येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड राम महादेव आपटे (वय ९७) यांचे आज दि. २३ रोजी सकाळी राणी चन्नमा नगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. काही महिन्यापासून ते आजारी होते. देहदान केल्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे असा …