भीक मागण्यासाठी तरुणाचे डोळे फोडले, हात-पाय तोडले कानपूर : नोकरी देण्याचा शब्द देऊन ७० हजार रुपयांना तरुणाला विकण्यात आलं. इथून त्याच्या यातनांना सुरुवात झाली. सुरेश मांझी (३०) असं तरुणाचं नाव आहे. तो रविंद्र नगरचा रहिवासी आहे. एका भिकारी गँगच्या म्होरक्यानं मांझीची खरेदी केली. भिकारी करण्यासाठी त्याने त्याचे डोळे फोडले, हात-पाय तोडले. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका तरुणासोबत भयंकर प्रकार घडला आहे. …