Home Uncategorized सरकारी नोकरीत साडेतीन हजार पेक्षा जास्त जागाची भारती

सरकारी नोकरीत साडेतीन हजार पेक्षा जास्त जागाची भारती

8 second read
0
0
168

no images were found

सरकारी नोकरीत साडेतीन हजार पेक्षा जास्त जागाची भारती
नवी दिल्ली : देशभरात इंटेलिजंस ब्युरोमध्ये १६७१ पदांची भरती निघाली आहे. यासाठी उमेद्वाराने मान्याप्राप्त बोर्डातून १० वी पास केलेली असावी. या पदासाठी २१,७०० ते ६९,१०० रूपयांपर्यंत दरमहा पगार दिला जाणार आहे. अर्ज करण्यासाठी www. mha.gov.in या संकेतस्थळावर जावं. याची अंतीम तारीख २५ नोव्हेंबर आहे. एएमडी (ऑटोमेटिक मिनरल डायरोक्टोरेट) मध्ये सिक्युरीटी ऑफिसरसह इतर पदांची भरती निघाली आहे. इथे ३२१ जागा आहे. यासाठी उमेद्वार १० वी पास असणं आवश्यक आहे. या पदांसाठी १८ ते ३५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल. यासाठी amd.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. १७ नोव्हेंबरच्या आधी अर्ज करावा.
आयटीबीपी काँस्टेबलच्या १८६ पदांच्या जागा निघाल्या आहेत. यासाठी उमेद्वार मान्याप्राप्त बोर्डातून १० वी पास असावा. संबंधीत क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदांसाठी २१, ७०० ते ८१,१०० पर्यंत पगार दिला जाईल. यासाठी davp.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. अंतिम तारीख २७ नोव्हेंबर आहे. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमीटेडने तामिळनाडूत ट्रेड अपरेंटीसशीप आणि नॉन इंजीनिअरींग अपरेंटीसशीप च्या ९०१ जागा भर्ती केली जाणार आहे. उमेदाराने मान्यताप्राप्त विश्वविद्यालयातून आयटीआय / एनसीवीटी/ डीटीईटी / सीएएसए / एनटीसी / पीएनटीसी / बीकॉम / बीएससी / बीबीए / बीसीए अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. उमेद्वारांनी www.nlcindia.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात न…