टोयोटा किर्लोस्कर मोटरने लँड क्रूझर ३०० साठी बुकिंग सुरू बंगळुरू, -टोयोटा किर्लोस्कर मोटरने आज त्यांच्या प्रतिष्ठेचे प्रतीक, सामर्थ्य आणि मजबूत क्षमतेचा वारसा असलेल्या लँड क्रूझर ३०० साठी अधिकृत बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली. ७० वर्षांहून अधिक काळाच्या त्यांच्या प्रतिष्ठेला डोळ्यासमोर ठेवत बनविण्यात आलेल्या या एसयूव्हीमध्ये टोयोटाच्या अभियांत्रिकी कौशल्याचा सर्वोच्च संगम आहे. ही कार आरामदायी व्यवस्था आणि सर्वच प्रकारच्या …