Home उद्योग अभिनेते आर. माधवन यांना क्रॉमवेल 1200 स्पेशल एडिशन ची पहिली डिलिव्हरी!

अभिनेते आर. माधवन यांना क्रॉमवेल 1200 स्पेशल एडिशन ची पहिली डिलिव्हरी!

12 second read
0
0
23

no images were found

अभिनेते आर. माधवन यांना क्रॉमवेल 1200 स्पेशल एडिशन ची पहिली डिलिव्हरी!

 

कोल्हापूर – भारतातील सुपरबाईक क्षेत्रात नवीन पर्व सुरू करत, मोटोहाऊस  (Kaw Veloce Motors Pvt. Ltd.) ने अलीकडेच ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ (VLF) ब्रँडचे अधिकृत लॉन्च केले आहे.

     या ऐतिहासिक टप्प्याला पुढे नेत, प्रसिद्ध अभिनेते आर. माधवन यांना ब्रिक्स्टन क्रॉमवेल 1200 स्पेशल एडिशन च्या पहिल्या बाईकची मुंबईत डिलिव्हरी करण्यात आली. हा भारतीय बाईकिंग क्षेत्रासाठी एक गौरवशाली क्षण आहे.

त्याचबरोबर, ब्रिक्स्टन च्या क्रॉसफायर ५०० क्ससी (XC)  या दमदार मॉडेलने टॉप गियर  कडून प्रतिष्ठित ‘लाइफस्टाईल मोटरसायकल ऑफ द इयर’ हा पुरस्कार पटकावला आहे.

मोटोहाऊस चे व्यवस्थापकीय संचालक तुषार सिंह शेळके म्हणाले,”मोटोहाऊस हा केवळ एक व्यवसाय नाही, तर बाईकिंग संस्कृतीला नव्याने घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ब्रिक्स्टन आणि व्हीएलएफ (VLF) ब्रँडच्या माध्यमातून, आम्ही भारतीय बाईकप्रेमींना सर्वोत्तम मोटरसायकल्स आणि तांत्रिक प्रगती देण्याचा प्रयत्न करत आहोत.”

मोटोहाऊस साठी हा केवळ एक मोठा टप्पा नसून, कोल्हापूरमधून उगम पावलेला हा पहिला ओईएम (OEM) ब्रँड आहे. यामुळे संपूर्ण कोल्हापूरसाठी हा अभिमानास्पद क्षण ठरला आहे.मोटोहाऊस भारतातील बाईकिंग संस्कृतीत नवा आयाम निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…