जिल्ह्यातील 3 हजार प्राथमिक व 2 लाख 51 हजार माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी पत्र लेखनातून केले पालकांना मतदानाचे आवाहन कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 साठी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदार जनजागृतीचा कार्यक्रम सुरु असून या अंतर्गत विविध माध्यमांतून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. …