शिवाजी विद्यापीठात स्टार्टअपना मिळणार चालना कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरच्या ‘एसयुके रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन’ या सेक्शन 8 कंपनीमार्फत ‘मंथली इनोव्हेशन चॅलेंज’ या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली असून, त्याद्वारे विद्यार्थी, संशोधक व नागरीकांना उद्भवणा-या विविध समस्यांवर नाविण्यपूर्ण उत्तरे सुचविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला एक विषय देवून त्यावर विद्यार्थी, शिक्षक व नागरीकांनी त्या …