Home शैक्षणिक 7 ऑगस्टला होणा-या पर्यावरण अभ्यास विषयाच्या परीक्षेबाबत सूचना

7 ऑगस्टला होणा-या पर्यावरण अभ्यास विषयाच्या परीक्षेबाबत सूचना

0 second read
0
0
184

no images were found

7 ऑगस्टला होणा-या पर्यावरण अभ्यास विषयाच्या परीक्षेबाबत सूचना

मार्च/एप्रिल, 2022 मधील सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध परीक्षा केंद्रावर सुरू आहेत. सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या सत्र 4 करीता पर्यावरण अभ्यास आवश्यक या विषयाचा पेपर दि. 07 ऑगस्ट, 2022 रोजी दु. 01.00 ते 02.00 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.  तथापि, काही  अभ्यासक्रमाचा पर्यावरण अभ्यास आवश्यक या विषयाचा पेपर सदर दिवशी दु. 04.00 ते 05.00 या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. इतर सर्व अभ्यासक्रमाच्या सदर दिवशीच्या परीक्षा यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या वेळेनुसार आयोजित करण्यात येत आहेत याची नोंद घ्यावी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…