September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 10 hours ago पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे
  • 13 hours ago ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
  • 13 hours ago दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
Home शैक्षणिक (page 140)

शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण पद्धतीने दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा : डॉ.  मोरे

By Aakhada Team
02/09/2022
in :  शैक्षणिक
0
221

विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण पद्धतीने दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा : डॉ.  मोरे कोल्हापूर : नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण पद्धतीने दुहेरी पदवीचा लाभ शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. डी.के. मोरे यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत आयोजित केलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या बैठकीत डॉ. मोरे बोलत होते. यावेळी उपकुलसचिव डॉ.एन.जे.बनसोडे, सी.ए. कोतमिरे, समन्वयक, …

Read More

सिबिक इन्स्टिट्यूट कोल्हापूर मधील सर्व विभाग  “सर्वोत्तम” श्रेणीने मानांकित

By Aakhada Team
30/08/2022
in :  शैक्षणिक
0
445
मानांकनपत्रासह प्राचार्या सौ. अमृता माने, विभागप्रमुख श्रुती पाटील, ऋतुजा कुलकर्णी व सौ. सुनंदा दोडमिसे.

सिबिक इन्स्टिट्यूट कोल्हापूर मधील सर्व विभाग  “सर्वोत्तम” श्रेणीने मानांकित कोल्हापूर : सिबिक इन्स्टिट्यूट कोल्हापूर मधील सर्व विभागांना, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने “सर्वोत्तम” श्रेणीने मानांकित केल्याची माहिती इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या सौ. अमृता माने यांनी दिली. तंत्रशिक्षण मंडळाद्वारे राज्यातील इन्स्टिट्यूट च्या विविध निकषांच्या आधारे बाह्य परीक्षण केले जाते व त्याद्वारे त्या इन्स्टिट्यूटस श्रेणी दिली जाते असे त्यांनी यावेळी सांगितले. या वर्षी झालेल्या बाह्यपरीक्षणामध्ये  …

Read More

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

By Aakhada Team
27/08/2022
in :  शासकीय, शैक्षणिक
0
341

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ कोल्हापूर : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी  https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.  विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज …

Read More

दक्षिण कोरिया आणि जपानमधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये निवड

By Aakhada Team
24/08/2022
in :  शैक्षणिक
0
150

दक्षिण कोरिया आणि जपानमधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये निवड कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या  स्कूल  ऑफ  नॅनोसायन्स  अँड टेक्नॉलॉजी  येथील सात विद्यार्थ्यांची दक्षिण कोरियामधील तर  एकाची जपानमधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी निवड झाली आहे. शरद सुनील  माने  (रा. कोळोली, कोल्हापूर) यांची जपानमधील ओसाका विद्यापीठ (जागतिक क्रमवारी ६८) येथे निवड झाली आहे. जिनेश ललितकुमार चौहान (रा.कोल्हापूर) यांची कोरिया विद्यापीठ, सेऊल (जागतिक क्रमवारी ७४), धनंजय दत्तात्रय कुंभार (रा. सुळगांव, बेळगांव) …

Read More

तंत्रज्ञान अधिविभागाच्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

By Aakhada Team
24/08/2022
in :  शैक्षणिक
0
144

तंत्रज्ञान अधिविभागाच्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील केमिकल इंजिनिअरिंगमधील १७ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतींमधून विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील बी.टेक. अंतिम वर्षात (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिविभागात कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात आले. त्यातून बी.टेक. केमिकल अभियांत्रिकीच्या अंकेष चौगुले, ओंकार माने, वाल्मिक पाटील, सोहम भोले, सचिन …

Read More

विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीची संधी

By Aakhada Team
20/08/2022
in :  शैक्षणिक
0
450

विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीची संधी कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक कौशल्य संपादन करण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी पदविका आणि दोन पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. हा नियम शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षासाठी हा अभ्यासक्रमासाठी लागू आहे.  आतापर्यत विद्याथ्र्याना दोन पुर्ण वेळ पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण …

Read More

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र अधिष्ठातापदी डॉ. एम.एस. देशमुख डॉ. शरद बनसोडे नवे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक

By Aakhada Team
19/08/2022
in :  शैक्षणिक
0
323

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र अधिष्ठातापदी डॉ. एम.एस. देशमुख डॉ. शरद बनसोडे नवे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. एम.एस. देशमुख यांची आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालकपदी डॉ. शरद बनसोडे यांची निवड आज घोषित करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आज या दोघांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता …

Read More

न्यू पॉलिटेक्निकचा ३९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

By Aakhada Team
10/08/2022
in :  शैक्षणिक
0
379

न्यू पॉलिटेक्निकचा ३९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकचा ९ ऑगस्ट क्रांतीदिनी ३९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला.  वर्धापनदिनी प्राचार्य डॉ. संजय दाभोळे व सर्व स्टाफच्या उपक्स्थतीत कोलानिमधील सर्वात ज्येष्ठ कर्मचारी म्हणून सिव्हील इंजिनिअरिंग प्रवभागिमुख डॉ.  विनायक दिवाण यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव झाला. न्यू पॉलिटेक्निकची स्थापन ९ ऑगस्ट …

Read More

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठातील परिक्षा स्थगित

By Aakhada Team
10/08/2022
in :  शैक्षणिक
0
160

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठातील परिक्षा स्थगित कोल्हापूर : मागील २ दिवसांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील रस्ते बंद झाले आहेत. यामुळे कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2022 रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती …

Read More

वंचित मुलांसाठी शैक्षणिक मदत जाहीर

By Aakhada Team
09/08/2022
in :  शैक्षणिक
0
161

एसआयपी अकॅडमी कडून भारतातील १०००  पेक्षा जास्त वंचित मुलांसाठी शैक्षणिक मदत जाहीर मुंबई:  वंचित मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी सामाजिक प्रभाव उपक्रमांची घोषणा आज एसआयपी अकॅडमी ने केली. एसआयपी अकॅडमी ही आता उत्तम कामगिरी करत असल्याने विशेषत: वंचित पार्श्वभूमीतील मुलांना आधार देण्यावर संस्थेचा  भर आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातून दिसून आल्याप्रमाणे, महामारीमुळे हे आव्हान आणखी तीव्र झाले …

Read More
1...139140141Page 140 of 141

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

Aakhada Team
10 hours ago

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

Aakhada Team
13 hours ago

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

Aakhada Team
13 hours ago

“त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

Aakhada Team
13 hours ago

Follow Us

क्राईम

मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

शहरातील नाले सफाईमधून 578 टन गाळ उठाव

Aakhada Team
08/04/2025

शहरातील नाले सफाईमधून 578 टन गाळ उठाव  कोल्हापूर (प्रतिनिधी):-शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 10 hours ago

    पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

  • 13 hours ago

    ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  • 13 hours ago

    दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

  • 13 hours ago

    “त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

  • 13 hours ago

    पांडवांना जाणवतं की मधुलीच्या मनात एक काळं रहस्य दडलं आहे आणि ते सत्य शोधण्यासाठी प्रयत्न करतात सोनी सबच्या हस्तिनापुर के वीरमध्ये

© Copyright 2022, All Rights Reserved